"विषुववृत्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.5.4) (सांगकाम्याने बदलले: fr:Équateur terrestre
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:World map with equator.svg|thumb|350px|विषुववृत्ताची काल्पनिक रेषा दर्शविणारा जगाचा नकाशा.]]
[[चित्र:Equator sign kenya.jpg|right|thumb|200px|विषुववृत्त असे रस्त्याच्या कडेला दर्शविल्याचे बर्‍याचबऱ्याच वेळा टूरिस्ट जागांमध्ये आढळून येते.]]
 
पृथ्वीच्या [[पृथ्वीचे परिवलन|स्वत:भोवती फिरण्याच्या]] अक्षास ([[आस]]), [[काटकोन]] करून असलेले आणि उत्तर व दक्षिण [[धृव]]ापासून समान अंतरावर असणारे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील काल्पनिक महावर्तुळ म्हणजे '''विषुववृत्त''' होय. विषुववृत्त म्हणजे शून्य अंश [[अक्षवृत्त]]. विषुववृत्तामुळे पृथ्वीचे [[उत्तर गोलार्ध]] व [[दक्षिण गोलार्ध]] असे विभाजन होते.