"कोथरूड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎परिसरातील प्रसिद्ध व्यक्तिमत्वे: शुद्धलेखन, replaced: व्यक्तीमत्व → व्यक्तिमत्व
छोNo edit summary
ओळ ६:
 
==भौगोलिक सीमा==
कोथरूड गावठाण हा भाग बहूधा विस्तारपूर्व मूळ कोथरूड गाव असावे..[[पौडफाटा]]/एस एन डिटी परिसरापाशी एरंडवणे परिसर संपल्यानंतर कोथरूडपरिसराची सुरवात होते. ’कर्वे रस्ता’ आणि ’पौड रस्ता’ हे कोथरुडमधील दोन महत्त्वाचे रस्ते आहेत. [[पौडरस्ता|पौडफाटा]] ते [[चांदणी चौक]] तसेच [[कर्वे रस्ता|कर्वे रस्त्यावरील]] डहाणूकर कॉलनी च्या पलिकडील वनदेवीची टेकडी सर्वसाधारणपणे कोथरूडच्या सीमा मानल्या जातात.डहाणूकर कॉलनीनंतरचा हिंगणे आणि कर्वे नगर परिसर हा स्वतंत्र कर्वेनगर परिसराचा भाग असला तरी बर्‍याचदाबऱ्याचदा त्यांना विस्तारीत कोथरूडचा भाग म्हणून उल्लेखीले जाते.
 
कोथरुडमधील काही महत्त्वाची ठिकाणे:
ओळ ४२:
खासगी संस्थांमध्ये, पूर्वाश्रमीच्या किर्लोस्कर समूहातून वेगळी झालेली, डिझेल इंजिनांची उत्पादन करणारी कमीन्स मर्यादित या प्रमुख संस्थेशिवाय किर्लोस्कर समूहांतर्गत, आणि पौड रस्त्यावरील वनाझ इंजिनियरींग कंपनी काही दुय्यम कंपन्यांचा समावेश होतो. पौड रस्त्याजवळील टेकडीवर एआरएआय हि राष्ट्रीय स्तरावरील स्वयंचलित वाहनांसंदर्भात उच्चस्तरीय संशोधन आणि मानांकन करणारी स्वायत्त संस्था आहे.
 
एरंडवणे आणि कोथरूड परिसरातील मध्यमवर्गीय ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बर्‍याचबऱ्याच व्यापारी साखळ्यांनी त्यांची दालने कर्वे रस्ता आणि पौडरोड परिसरात उभारली आहेत.
 
डिपी रोड परिसरातील महापालिकेचे विभागिय कार्यालय, गुजरात कॉलनी परिसरातील विभागिय इस्पितळ,आणि भाजी मंडई, कचरा डेपो परिसरातील कोथरूड पोलिस ठाणे यांच्या मार्फत विवीध सार्वजनिक सुव्यवस्थांचा कारभार पाहिला जातो.
"https://mr.wikipedia.org/wiki/कोथरूड" पासून हुडकले