"दादोजी कोंडदेव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
बदलांचा आढावा नाही
छो
छो
 
==वाद गुरूचा==
प्रमाण ऐतिहासिक साधनांच्या संदर्भाने दादोजी कोंडदेव नेमून दिलेले काम करणारे केवळ एक सुभेदारच होते.[[बखर|बखरी]] या इतिहासाचे सहसा प्रमाण साधन स्रोत/पुरावा मानल्या जात नाहीत,परंतु, शिवछत्रपतींची ९१ कलमी बखर,श्रीमंत महाराज भोसले (शेडगावकर भोसले बखर), शिवदिग्वीजय बखर इत्यादीतून शिवाजीमहाराजांच्या शिक्षणाची व्यवस्था लावणारा या दृष्टीने शिक्षक म्हणून मानाने केलेले उल्लेखांचा आधार घेऊन, छत्रपती शिवाजी विषयक ऐतिहासिक संशोधन आणि तदनंतर ललितलेखन होताना शिवाजी महाराजांच्या बालपणी दादोजी कोडदेवानी केलेल्या कारभारातून अप्रत्यक्ष मार्गदर्शन लाभले असावे असा कयास बर्‍याचबऱ्याच ठिकाणी आणि बराच काळ शालेय इतिहासातून व्यक्त केला गेला. दादोजी कोंडदेवहे शिवाजी महाराजांचे गुरू असल्याचा कोणतीही अधिकृत जबाबदारी किंवा तसा कागदोपत्री पुरावा नसताना छत्रपती शिवाजी महाराज दादोजी कोंडदेवांच्या मार्गदर्शनाने मोठेझाले असा समज पसरवणे हि महाराजांच्या इतिहासा विषयीची दिशाभूल असून अशी दिशाभूल दादोजी कोंडदेव ब्राह्मण होते व सुरवातीच्या काळात इतिहास लेखन करणारी मंडळी ब्राह्मण असल्यामुळे केली जात असल्याची मांडणी [[ब्राह्मणेतर चळवळ]] <ref>http://pravinraje.files.wordpress.com/2011/01/2_2.jpg महात्मा ज्योतीबा फुले यांचे त्यांचे मामा नारायणराव परमानंद यांना पत्र महात्मा फुले समग्र वांघमय पृ. ४२४-४२५ संकेतस्थळावर दिनांक ३० जानेवारी २०१११ भाप्रवे ८.३० रात्रौ जसे दिसले.</ref> आणि [[संभाजी ब्रिगेड]] इत्यादी संस्थानी करून, दादोजी कोंडदेवांचे गुरू असल्याचे चुकी उल्लेख यापुढे वगळावेत असा आग्रह धरल्याचे दिसून येते.{{संदर्भ हवा}}
 
== संदर्भ ==
६३,६६५

संपादने