"बिटटॉरेंट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने बदलले: es:BitTorrent
छोNo edit summary
ओळ ५:
बिटटॉरेंट प्रोटोकॉलची रचना सर्वप्रथम 'ब्रॅम कोहन' ह्या अमेरिकन प्रोग्रॅमरने केली. सध्या 'बिटटॉरेंट इनकॉर्पोरेटेड (BitTorrent Inc.)' ही कंपनी बिटटॉरेंटचा पुढील विकास करते.
 
माहिती वितरणाच्या काही पद्धतींचा (उदा. वेब सर्व्हर / FTP सर्व्हर) वापर करताना, वितरण करणार्‍या संगणक आणि नेटवर्कवर अतिशय मोठ्या प्रमाणावर ताण पडतो. (विशेषतः, मोठ्या प्रमाणावरील डिजिटल माहिती बर्‍याचबऱ्याच लोकांना वितरित करताना.) अश्या प्रकारचा ताण कमी करणे हे बिटटॉरेंट प्रोटोकॉलच्या रचनेमागील एक मुख्य उद्दिष्ट्य होते.
 
बिटटॉरेंट प्रोटोकॉल हा मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय आहे. सार्वजनिक संशोधन करणार्‍या काही कंपन्यांचा दावा आहे की इंटरनेटवरील बॅडविड्थ(नेटवर्कची माहिती वाहनक्षमता)च्या जवळपास ३५ टक्के क्षमता ही बिटटॉरेंटच्या वापरासाठी खर्च होते<ref>[http://in.tech.yahoo.com/041103/137/2ho4i.html (याहू डॉट कॉमवरील लेख)LIVEWIRE - File-sharing network thrives beneath the radar]</ref>. केबललॅब्स् (उत्तर अमेरिकेत केबल इंटरनेट सेवा पुरवणार्‍या काही कंपन्याची संशोधन संस्था) ही संस्था दावा करते की केबल इंटरनेट नेटवर्कवरील बहुतांश 'Upstream' बॅडविड्थ ही बिटटॉरेंटने वापरली जाते.<ref>[http://www.multichannel.com/article/CA6332098.html BitTorrent’s Swarms Have a Deadly Bite On Broadband Nets]</ref>
ओळ १७:
इतर कोणत्याही प्रोटोकॉल पद्धतीप्रमाणे, बिटटॉरेंटचा वापर कायदेशीर किंवा बेकायदेशीर अश्या कोणत्याही वितरणासाठी केला जाणे शक्य आहे. उदा. एखाद्या माहितीचे (जसे, पुस्तकी मजकूर, डिजिटल गाणी) वितरण करण्याचा कायदेशीर अधिकार नसताना अशी माहिती प्रसिध्द करणे.
 
अश्या बेकायदेशीर वितरणासाठी बर्‍याचबऱ्याच लोकांनी बिटटॉरेंटचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला गेल्यामुळे अनेक लोक बिटटॉरेंट म्हणजे बेकायदेशीर असे समीकरण मांडू पाहतात.मात्र, बिटटॉरेंट प्रोटॉकॉल स्वतः बेकायदेशीर नसून, त्या प्रकारे वापर करणार्‍या व्यक्तीवर अश्या कृत्याची जबाबदाही ठेवणे जास्त संयुक्तीत आहे.
 
=References=