"युनायटेड किंग्डमचा सहावा जॉर्ज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो "जॉर्ज सहावा" हे पान "सहावा जॉर्ज" मथळ्याखाली स्थानांतरित केले.
छोNo edit summary
ओळ २७:
| तळटीपा =
}}
'''सहावा जॉर्ज''' (''आल्बर्ट फ्रेडरिक आर्थर जॉर्ज''; [[डिसेंबर १४]], [[इ.स. १८९५]] - [[फेब्रुवारी ६]], [[इ.स. १९५२]]) हा [[डिसेंबर ११]], [[इ.स. १९३६]] ते [[फेब्रुवारी ६]], [[इ.स. १९५२]] दरम्यान [[युनायटेड किंग्डम]] व ब्रिटिश साम्राज्याचा सम्राट होता. त्याच्या कारकिर्दीत [[ब्रिटिश साम्राज्य]]ाने मावळते दिवस पाहिले. [[दुसरे महायुद्ध|दुसर्‍या महायुद्धात]] ब्रिटनचे मोठे नुकसान झाले तसेच साम्राज्यामधील अनेक देशांना स्वातंत्र्य मिळाले ह्या कारणांस्तव युनायटेड किंग्डमचे जगामधील वर्चस्व बर्‍याचबऱ्याच अंशी ढासळले.
 
आपल्या अडखळत बोलण्याच्या सवयीमुळे तसेच लाजर्‍या स्वभावामुळे जॉर्जला राजा बनण्यात स्वारस्य नव्हते. परंतु वडील [[पाचवा जॉर्ज, युनायटेड किंग्डम|पाचवा जॉर्ज]] ह्यांच्या मृत्यूनंतर सत्तेवर आलेल्या थोरल्या भाऊ [[एडवर्ड आठवा|एडवर्डने]] एका घटस्फोटित [[अमेरिका|अमेरिकन]] स्त्री सोबत विवाह करण्याचे ठरवले. राज्यपदाच्या गादीवर असताना हे होणे शक्य नसल्याने एडवर्डने केवळ एका वर्षात सत्ता सोडली व सहाव्या जॉर्जला नाईलाजाने सत्ता हाती घ्यावी लागली.