"ज्ञानपीठ पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ३:
 
==सुरुवात==
हा पुरस्कार सुरुसुरू करण्यामागे रमा जैन यांची प्रेरणा होती. रमा जैन आणि त्यांचे पती साहू शांतिप्रसाद जैन यांनी भारतीय साहित्यिकांच्या गौरवार्थ हा उपक्रम करण्याचे ठरवले. [[२२ मे]], [[इ.स. १९६१]] या दिवशी साहू जैन यांच्या एक्कावन्नाव्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी स्वत:च्या कौटुंबिक ट्रस्टमधून ''ज्ञानपीठ पुरस्कार'' देण्याची घोषणा त्यांनी केली. त्यानुसार भारतीय ज्ञानपीठाच्या संस्थापक अध्यक्षा श्रीमती रमा जैन यांनी [[१६ सप्टेंबर]], इ.स. १९६१ यादिवशी संस्थेच्या बैठकीत ज्ञानपीठ पुरस्काराबाबतचा ठराव मांडला. या पुरस्काराचे स्वरूप ठरविण्यासाठी [[२ एप्रिल]], [[इ.स. १९६२]] यादिवशीया दिवशी [[दिल्ली]]ला देशभरातून ३०० विद्वानांना आमंत्रित करण्यात आले. या विद्वानांचे दोन सत्रातसत्रांत संमेलन झाले. त्याचीसत्रांचे अध्यक्षताअध्य्क्षपद डॉ. वी. राघवन आणि डॉ. भगवतीचरण वर्मा यांनीयांच्याकडे केली वहोते. सूत्रसंचालन डॉ. धर्मवीर भारती यांनी केले. या संमेलनाला [[काका कालेलकर]], हरेकृष्ण मेहताब, निसीम इजेकिलइझिकेल, डॉ. सुनीति कुमार चैटर्जीचॅटर्जी, डॉ. [[मुल्कराज आनंद]], सुरेंद्र मोहंती, देवेश दास, सियारामशरण गुप्त, रामधारी सिंह दिनकर, उदयशंकर भट्ट, जगदीशचंद्र माथुर, डॉ. नगेन्द्र, डॉ. बी.आर. बेंद्रे, जैनेंद्रजैनेन्द्र कुमार, मन्मथनाथ गुप्त, लक्ष्मीचंद्र जैन यासारखेयांसारखे विद्वान हजर होते. यातूनया संमेलनातून तयार झालेली पुरस्काराची संपूर्ण योजना [[डॉ. राजेंद्रप्रसाद]] यांना सादर करण्यात आली. त्यांनी ती मान्य केली व निवडसमितीचे प्रमुखपदही स्विकारलेस्वीकारले पण इ.स. १९६३ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यानंतर ही जबाबदारी काकासाहेब कालेलकर व डॉ. संपूर्णानंद यांनीयांच्याकडे स्विकारलीआली. २९ डिसेंबर, इ.स. १९६५ मध्ये१९६५मध्ये पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मल्याळम कवी श्री. गोविंद शंकर कुरूप यांच्या ''ओडोक्वुघल'' (बासरी) या काव्यकृतीला मिळाला.
 
==निवडीचे निकष व प्रक्रीया==
[[भारत|भारताचा]] [[भारतीय|कोणताही नागरिक]] [[भारतीय संविधान|भारतीय संविधानाच्या]] आठव्या अनुसुचित नमूद केलेल्या बावीस भाषांपैकी कोणत्याही भाषेत लेखन करणार्या एका नागरिकाला दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. प्रकाशित होऊन कमीतकमी पाच वर्षे झालेल्या पुस्तकांचाच पुरस्कारासाठी विचार होतो. ज्या भाषेसाठी हा पुरस्कार दिला गेला त्याच्या पुढील तीन वर्षे या भाषेचा पुरस्कारासाठी विचार केला जात नाही. सुरुवातीला एक लाख, नंतर दिड लाख, नंतर पाच लाख त्यानंतर आता सात लाख रूपये एवढी रक्कम पुरस्कार विजेत्याला दिली जाते. काहीवेळा एका ऐवजी दोन साहित्यिकांची पुरस्कारासाठी निवड होते त्यावेळी ही रक्कम विभागून दिली जाते. [[इ.स. १९६७]] मध्ये [[गुजराती]] व [[कानडी]], [[इ.स. १९७३]] मध्ये [[उडिया]] व कानडी तसेच [[इ.स. २००८]] मध्ये [[कोकणी]] आणि [[संस्कृत]] अशा दोन भाषांना हे पारितोषिक विभागून देण्यात आले होते.