"विकिपीडिया:समाज मुखपृष्ठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎सक्रीय सदस्य: अजंठा डोंगरात राहणाऱ्या आदिवासी ठकारावर लेखन केले आहे.
डॉ.रमेश सूर्यवंशी (चर्चा)यांची आवृत्ती 923322 ...
ओळ ४:
 
उजवी कडील सुचालनात उपपानांच्या माध्यमातून विकिपीडिया चाहत्यांना विवीध गोष्टीत सहभागी करून घेण्याचा आणि विवीध सहाय्य पुरवण्याचा प्रयत्न आहे.आपण येथे गप्पा मारू शकता.मते मांडू शकता येथील सर्व पाने आपण स्वत: बदलू शकता आपल्या सक्रीय सहभागाबद्दल धन्यवाद.
==सक्रीय सदस्य==
आदिवासी ठाकर (समाजशास्रीय अभ्यास ) लेखक- डॉ. रमेश सूर्यवंशी
गेला महिना भरात अंदाजे {{सक्रीयसदस्यसंख्या}} सदस्य सक्रीय होते.यादी दुवा उजवीकडील सुचालन साचात पहा
औरंगाबाद जिल्ह्यात आदिवासी ठाकर, आदिवासी भिल्ल आहेत. ते अजिंठ्याच्या डोंगरात जीवन जगत आहेत. कन्नड तालुका, नांदगाव तालुका, सोयगाव तालुका,सिल्लोड तालुका चाळीसगाव तालुका आणि खुल्ताबादतालुका या परिसरात मोडणाऱ्या भूभागात जवळ जवळ तीस हजार आदिवासी ठाकर राहतात. त्यांचे देव देवता, रुढी परंपरा ,चालीरीती, पोषक, खानपान आदि हे अकोला संगमनेर, कळसू आई परिसरातील आदिवासी ठकरा प्रमाणेच आहेत. त्यांचेशी यांचे नाते संबंध आहेत. आदिवासी ठकराच्या या परिसरात खोलापूर, गुजर्दारी, कलंकी, शिप्घात, रंजाची वाडी, माणिकपुंज, काळदरी,तिसगाव, निरगुडी, पिप्री, लोन्जे, चिवली, आदी अशा तीस वाड्या आहेत. या वाडी वाडीत आगिवले, वारधे, सिद्, सवत,पथवे,आवाले अशी तीस प्रकाराची आडनावे (कुलनामे) आढळतात. कुलनामानुसार त्यांचे देव्हारे विविद ठिकाणी आहेत.
 
"http://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%87_%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A5%87&oldid=923320" पासून मिळविले
 
==करावयाच्या गोष्टींची यादी==