"मधु दंडवते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो bad link repair, replaced: १९७१इ.स. १९७१ (2) using AWB
छो किरकोळ दुरुस्त्या.
ओळ १:
{{माहितीचौकट संसद सदस्य
| नाव = मधुमधू दंडवते
| लघुचित्र=
| पद = [[संसद सदस्य|एमपी]]
ओळ १२:
| मृत्युदिनांक = {{मृत्यू दिनांक आणि वय|2005|11|12|1924|1|21|df=y}}
| मृत्युस्थान =
| पक्ष = [[जनता दल]], [[जनता पक्ष]]
| नाते =
| पत्नी = [[प्रमिला दंडवते]]
ओळ ३३:
| तळटीपा =
}}
'''मधुमधू दंडवते''' ([[जानेवारी २१]], [[इ.स. १९२४]] - [[नोव्हेंबर १२]], [[इ.स. २००५]]) हे भारतीय राजकारणी, अर्थतज्ञ व समाजसेवक होते.
 
== कारकीर्द ==
दंडवते इ.स. १९७१ ते इ.स. १९९० दरम्यान [[राजापूर (लोकसभा मतदारसंघ)|राजापूर मतदारसंघातून]] सलग पाच वेळा [[लोकसभा]] सदस्यपदी निवडले गेले. दंडवते [[मोरारजी देसाई]] यांच्या पंतप्रधानकाळात रेल्वेमंत्री होते. या काळात त्यांच्या पुढाकारामुळे रेल्वेच्या दुसर्‍या वर्गाचा प्रवास अनेक प्रकारे सुखावह झाला. या वर्गातील शयनकक्षातील लाकडी फळकुटे बदलून त्यावर कमीतकमी दोन इंच जाडीच्या गाद्या घालण्यात आल्या. याच सुमारास त्यांनी [[कोकण रेल्वे]]च्या विकासाचे काम सुरू केले. याशिवाय [[व्ही.पी. सिंग]] यांच्या पंतप्रधानकाळात दंडवते भारताचे अर्थमंत्री होते. ते इ.स. १९९०-१९९८ दरम्यान भारताच्या योजना आयोगाचे मुख्याधिकारी होते.
 
त्यांच्या पत्नी [[प्रमिला दंडवते]] भारतातील समाजवादी चळवळीतील प्रमुख नेत्या होत्या. दंडवते आपल्या अगदी साध्या राहणीबद्दल ख्यातनाम होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या इच्छापत्रानुसार त्यांचे पार्थिव शरीर [[मुंबई]]मधील [[जे.जे. हॉस्पिटल]]ला दान करण्यात आले. <ref>[{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.hindu.com/2005/11/15/stories/2005111503871300.htm] | शीर्षक = ''मधू दंडवतेज बॉडी डोनेटेड टू जे.जे. हॉस्पिटल'' | दिनांक = १५ नोव्हेंबर, इ.स. २०११ | प्रकाशक = हिंदू | भाषा = इंग्लिश }}</ref>.
 
हिंदी आणि इंग्लिश या दोन्ही भाषांवर असलेले प्रभुत्व आणि व्यासंग यामुळे त्यांनी लोकसभेच्या कामकाजावर आपला ठसा उमटवला.
 
== संदर्भ व नोंदी ==
== References ==
{{संदर्भसूची}}
<references />
 
* Page 9 of ''The Hindu'' Bangalore edition, dated 12 November, 2005.
* Page 9 of ''Eenadu'' Karnataka edition, dated 12 November, 2005.
* The column ''Past & Present'' by Ramachandra Guha in ''The Hindu'' (Magazine section) dated 20 November, 2005.
 
==संदर्भ==
 
{{विस्तार}}
{{DEFAULTSORT:दंडवते, मधुमधू}}
 
{{DEFAULTSORT:दंडवते, मधु}}
[[वर्ग:भारतीय राजकारणी]]
[[वर्ग:भारतीय अर्थमंत्री]]
[[वर्ग:भारतीय रेल्वेमंत्री]]
[[वर्ग:समाजवादी नेते]]
[[वर्ग:नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष]]
[[वर्ग:५ वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग:६ वी लोकसभा सदस्य]]
Line ६३ ⟶ ५२:
[[वर्ग:८ वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग:९ वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग:राजापूरचे खासदार]]
[[वर्ग:इ.स. १९२४ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २००५ मधील मृत्यू]]
[[वर्ग:जनता पक्ष नेते]]
[[वर्ग:नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष]]
 
[[वर्ग:भारतीय राजकारणी]]
 
[[वर्ग:भारतीय अर्थमंत्री]]
{{India-politician-stub}}
[[वर्ग:भारतीय रेल्वेमंत्री]]
[[वर्ग:राजापूरचे खासदार]]
[[वर्ग:समाजवादी नेते]]
 
[[de:Madhu Dandavate]]