"भुलेश्वर मंदिर (माळशिरस)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १:
[[Image:Bhuleshwar1.jpg|right|thumb|450x|भुलेश्वर मंदिर]]
'''भुलेश्वर''' हे [[पुणे|पुण्याजवळील]] प्राचीन मंदिर असलेले ऐतिहासिक ठिकाण आहे. हे ठीकाण महादेवांच्या [[पांडव]]कालीन मंदिरासाठी प्रसिध्दप्रसिद्ध आहे. मुळतः हे ठीकाण "मंगलगड" असे होते. मंदिराचे बांधकाम [[इ.स.चे १३ वे शतक|१३ व्या शतकातले]] असून भिंतीवरील कोरीवकाम व मुर्तीकाम अद्वितीय आहे. [[लढाई]]च्या काळात बर्‍याच मूर्त्यांची तोडफ़ोड करण्यात आली. या मंदिरात स्त्री रुपातील गणपतीची मुर्ती आहे. [[गाभारा|गाभार्यात]] [[शिवलिंग]] आहे. मात्र फ़क्त पुजेसाठीच ते पिंडीवर ठेवण्यात येते. मंदिराच्या आत छायाचित्रणास बंदी आहे. महाशिवरात्रीला येथे गर्दी होते.
 
==मंदिराची रचना==