"अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ २५:
[[चित्र:Images10.jpg|thumb|सी.एन. अण्णादुराई]]
 
'''आखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेट्र कळगम''' All India Anna Dravida Munnetra Kazhagam '''(AIADMK)''' (Tamil: அனைத்து இந்திய அண்ணா திராவிட முன்னேற்ற கழகம்: अनैद्दु इन्दिय अण्णा दिराविड मुन्नेट्र कळगम)<br /> हा [[तमिळनाडू]]तील एक प्रमुख राजकिय पक्ष आहे.त्याची स्थापना [[तमिळ]] चित्रपटस्रुष्टीतील लोकप्रिय नट श्री. मरूदूर गोपालमेनन रामचन्द्रन ([[ए‍म.जी. रामचंद्रन|ए‍म्‌.जी. रामचंद्रन्‌]]) यांनी केली.श्री.रामचन्द्रन हे १९७२ पर्यंत तमिळनाडूचे पहिले काँग्रेसेतर मुख्यमंत्री श्री.सी.एन.अण्णादुराई यांच्या [[द्रविड मुन्नेत्र कळघम]] (द्रमुक) पक्षाचे महत्वाचेमहत्त्वाचे नेते होते. अण्णादुराई यांच्या निधनानंतर पक्षाची सूत्रे श्री.एम.करूणानिधी यांच्याकडे गेली.त्यांच्याशी झालेल्या मतभेदांमुळे रामचन्द्रन यांनी 'अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम' या त्यांच्या नव्या पक्षाची स्थापना केली.
 
[[चित्र:Aiadmk.gif|left]]
ओळ ४२:
श्री. रामचन्द्रन यांची तमिळ जनतेमधील लोकप्रियता लक्षात घेता त्यांच्या पक्षाशी इंदिरा गांधींनी संबंध सुधारले.इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतरच्या १९८४ मधील लोकसभा निवडणुका आणि त्याबरोबरच झालेल्या राज्य विधानसभा निवडणुका काँग्रेस आणि अभाअण्णाद्रमुक पक्षाने युती करून लढवल्या. लोकसभा निवडणुकीत त्यांच्या युतीने ३९ पैकी ३७ तर विधानसभा निवडणुकीत २३४ पैकी १९३ जागा जिंकल्या. पक्षाचे नेते श्री.एम.थंबीदुराई यांची निवड ८व्या लोकसभेचे उपाध्यक्ष म्हणून झाली. विशेष म्हणजे युतीने हे यश रामचन्द्रन यांच्या अनुपस्थितीत मिळवले. तब्येत ढासळल्यामुळे श्री.रामचन्द्रन यांना ७ आँक्टोबर १९८४ रोजी मद्रासमधील (सध्याचे चेन्नाई) अपोलो हाँस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे केलेल्या उपचारांनंतरही प्रक्रुती न सुधारल्यामुळे ५ नोव्हेंबर १९८४ रोजी ते उपचारांसाठी अमेरीकेला रवाना झाले होते. राज्यात सर्वत्र रामचन्द्रन यांचा अभाअण्णाद्रमुक आणि काँग्रेस यांची युती जिंकणार आणि द्रमुकचा धुव्वा उडणार असे वातावरण होते.त्यामुळे द्रमुकचे नेते श्री.एम.करूणानिधी यांनी विधानसभा निवडणुक न लढवण्याचा निर्णय घेतला. १० फेब्रुवारी १९८५ रोजी श्री.रामचन्द्रन यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे तिसर्यांदा हाती घेतली.
 
त्यानंतरच्या काळात श्री.रामचन्द्रन यांची प्रक्रुतीत चढऊतार होत राहिले.उपचारांसाठी ते वेळोवेळी अमेरीकेला जाऊन आले.तरीही जुलै १९८७ मध्ये राजीव गांधींच्या सरकारने श्रीलंकेतील तमिळ लोकांच्या प्रश्नावर त्या देशाचे अध्यक्ष [[जुनियस जयवर्धने]] यांच्याशी केलेल्या [[श्रीलंका करार]]संबंधीच्या वाटाघाटींमध्ये त्यांनी महत्वाचीमहत्त्वाची भूमिका बजवली.
 
डिसेंबर १९८७ मध्ये त्यांची प्रक्रुती आणखी बिघडली.राज्यात शोकाकूल वातावरण झाले.शेवटी २४ डिसेंबर १९८७ रोजी श्री.एम.जी.रामचन्द्रन यांचे वयाच्या ७० व्या वर्षी निधन झाले.त्यानंतर अभाअण्णाद्रमुक पक्षात नेत्रुत्वावरून संघर्ष झाला. रामचन्द्रन यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी जानकी रामचन्द्रन यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली.त्यांना पक्षाच्या दुसर्या नेत्या जयललिता यांनी आव्हान दिले.परिणामी पक्षात फूट पडून जानकी रामचन्द्रन यांचे सरकार जानेवारी १९८८ च्या शेवटी कोसळले.राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.
ओळ ७५:
जैन आयोगाने ओढलेले ताशेरे आणि त्यानंतर घडलेल्या घटनांमुळे तमिळनाडूमध्ये द्रमुकच्या बाजूने सहानुभूतीची लाट येईल अशी राजकिय मुत्सद्द्यांची अटकळ होती.तसेच जनतेच्या मनात जयललितांच्या भ्रष्टाचाराविरूध्द असलेला राग कमी झालेला नाही, अशीही चिन्हे होती. त्यामुळे १९९८ च्या मध्यावधी निवडणुकीत द्रमुक आणि त्याचा मित्रपक्ष तमिळ मनिला काँग्रेसचा १९९६ प्रमाणेच मोठा विजय होईल असे अंदाज व्यक्त केले जात होते.पण जयललितांनी द्रमुक-तमिळ मनिला काँग्रेस युतीविरूध्द अभाअण्णाद्रमुक-पटटाली मक्कल काची- भारतीय जनता पक्ष- मरूमलार्चि द्रविड मुन्नेत्र कळघम-तमाझिगा राजीव काँग्रेस आणि जनता पक्ष अशी मजबूत आघाडी उभारली.तरीही द्रमुक-[[तमिळ मनिला काँग्रेस]] युतीचाच विजय होणार असे पत्रकार आणि निरिक्षकांचा अंदाज होता. पण २ मार्च १९९८ रोजी मतमोजणीला प्रारंभ झाल्यावर ते सर्व अंदाज खोटे ठरले.जयललितांच्या ६ पक्षांच्या आघाडीस ३९ पैकी ३० तर द्रमुक- तमिळ मनिला काँग्रेस युतीला ९ जागी विजय मिळाला. अभाअण्णाद्रमुक पक्षाने १९९६ मध्ये झालेल्या मानहानीकारक पराभवाची काही अंशी भरपाई केली.
 
त्यानंतर केंद्रात स्थापन झालेल्या भाजपप्रणित सरकारमध्ये अभाअण्णाद्रमुक सामील झाला. पक्षाचे ४ मंत्री वाजपेयी सरकारमध्ये समाविष्ट झाले. ८ व्या लोकसभेचे उपाध्यक्ष श्री.[[एम.थंबीदुराई]] कायदामंत्री झाले. त्याव्यतिरिक्त श्री.एस.आर.मुथय्या हे कँबिनेटमंत्री तर आर.के.कुमार आणि के.आर.जनार्दनन हे राज्यमंत्री झाले.कायदामंत्रीपद अभाअण्णाद्रमुक पक्षाकडे असणे हे जयललितांविरूध्द प्रलंबित असलेल्या खटल्यांच्या द्रुष्टीने महत्वाचेमहत्त्वाचे होते.
 
=== [[वाजपेयी सरकार]] वरील दबाव ===
ओळ ८३:
=== वाजपेयींचा राजीनामा ===
[[चित्र:Images5.jpg|right]]
३० मार्च १९९९ रोजी [[सुब्रमण्यम स्वामीं]]नी आयोजित केलेल्या चहा पार्टीत [[जयललिता]] आणि काँग्रेस अध्यक्षा [[सोनिया गांधी]] या दोघीही उपस्थित राहिल्या आणि भविष्यात होणार्याहोणाऱ्या घटनांची नांदी जयललितांच्या 'राजकिय भूकंप होणार आहे' या वाक्याने लागली.अभाअण्णाद्रमुक पक्षाने नौदलप्रमुख विष्णू भागवत उचलबांगडी प्रकरणी संरक्षणमंत्री जाँर्ज फर्नांडिस यांना जबाबदार धरून त्यांच्यावर श्रीलंकेतील एल.टी.टी.ई. या अतिरेकी संघटनेशी त्यांचे लागेबांधे आहेत असा आरोप केला. जाँर्ज फर्नांडिस यांच्यावर विष्णू भागवत यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करायला संयुक्त संसदिय समिती नेमावी आणि विष्णू भागवत यांना परत नौदलप्रमुख पदावर नियुक्त करावे अशीही मागणी पक्षाने केली अन्यथा केंद्रातील भाजपप्रणित आघाडीचा पाठिंबा काढून घ्यायची धमकी पक्षाने दिली. पण पंतप्रधान वाजपेयींनी या मागण्यांची पूर्तता करायला ठामपणे नकार दिला. शेवटी १४ एप्रिल १९९९ रोजी जयललितांनी राष्ट्रपती के.आर.नारायणन यांची भेट घेऊन वाजपेयी सरकारचा पाठिंबा अभाअण्णाद्रमुक पक्षाने काढून घेतला आहे असे पत्र दिले. वाजपेयींनी १५ एप्रिल रोजी लोकसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला. त्यावर दोन दिवस चर्चा होऊन १७ एप्रिल रोजी त्यावर मतदान झाले.ठराव २६९ विरूध्द २७० अशा एका मताने फेटाळला गेला आणि वाजपेयींनी राजीनामा दिला.
 
=== २ वर्षांची शिक्षा, राज्यपालांचे निमंत्रण ===