"ना.घ. देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

६८८ बाइट्स वगळले ,  १० वर्षांपूर्वी
छो
इंग्लिश आकडे काढून मराठीत अंक लिहिले.
छो (इंग्लिश आकडे काढून मराठीत अंक लिहिले.)
'''नागोराव घनश्याम देशपांडे''' (जन्मः ऑगस्ट २१, इ.स. १९०९ - ??इ.स. २०००) :हे मराठी कवी होते.

== जीवन ==
==प्रकाशित साहित्य (काव्य संग्रह)==
ना.घ. देशपांड्यांचा जन्म २१ ऑगस्ट इ.स. १९०९ रोजी झाला. या दिवशी नागपंचमी होती, म्हणून नाव नागोराव ठेवण्यात आले. त्यांना लहानपणापासूनच कविता करण्याचा छंद होता. चित्रकलेचेही उत्तम अंग होते. व्यवसायाने ते वकील होते. इ.स. १९३० साली त्यांनी मॉरिस कॉलेजातून बी.ए. पदवी मिळवली. त्यानंतर त्यांन कायद्याचा अभ्यासक्रम पुरा करून एल.एल.बी. पदवी कमवली. बी.ए.ला असताना इ.स. १९२९ साली त्यांनी लिहिलेली ''शीळ'' ही कविता वर्गमित्र गायक गोविंदराव जोशी (जे पुढे जी.एन. जोशी या नावाने प्रसिद्ध झाले) यांनी कार्यक्रमांमधून गायला सुरुवात केली. ती अतिशय लोकप्रिय झाली. पुढे इ.स. १९३२ साली एच.एम.व्ही.ने ती जी.एन.जोश्यांच्याच आवाजात ध्वनिमुद्रित केली. यातून ''भावगीत'' हा प्रकार मराठी संगीतक्षेत्रात रूढ झाला. इ.स. १९५४ साली ''शीळ'' याच नावाने त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. इ.स. १९६४ साली ''अभिसार'' हा नाघंचा दुसरा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. त्याला महाराष्ट्र शासनाचे पारितोषिक मिळाले. पुढे इ.स. १९८६ साली प्रकाशित झालेल्या ''ख़ूणगाठी'' या काव्यसंग्रहास [[साहित्य अकादमी पुरस्कार]] देऊन गौरवण्यात आले.
* शीळ (१९५४)
* गुंफण (१९९६)
* खूणगाठी (१९८५)
* कंचनीचा महाल (१९९६)
* अभिसार (१९६३)

याशिवाय ‘कंचनीचा''कंचनीचा महाल’महाल'' (चार दीर्घकवितांचा संग्रह) व ‘गुंफण’''गुंफण'' (‘शीळ’''शीळ'' पासूनच्याकाव्यसंग्रहाच्या काळापासून तोवर अप्रकाशित असलेल्याराहिलेल्या कवितांचा संग्रह) यांचाही त्यांच्या ग्रंथसंपदेत समावेश होतो. 80इ.स. च्या१९८०च्या दशकात ‘कोल्हापूर''कोल्हापूर सकाळ’सकाळ'' दैनिकात प्रसिद्ध झालेल्या आठवणींचे ‘फुले''फुले आणि काटे’काटे'' हे संकलन – हे त्यांचे गद्यप्रकाशित वाङ्मयझाले.
==पुरस्कार==
* [[साहित्य अकादमी पुरस्कार|साहित्य अकादमीचा पुरस्कार]] १९८६, खूणगाठी

== अन्य कार्य ==
==इतर==
साहित्य क्षेत्राखेरीज इतरही प्रांतातक्षेत्रात नाघंनीत्यांनी कार्य केले. मेहकर येथील मेहकर एज्युकेशन सोसायटीच्या संस्थापक सदस्यांपैकी ते एक होते. 1935इ.स. मध्ये१९३५ स्थापनसाली केलेल्यास्थापलेल्या या संस्थेचे 1969 ते 2000इ.स. १९६९-२००० या दीर्घ काळात ते अध्यक्ष होते. 1935इ.स. पासून१९३५पासून 1992इ.स. पर्यंत१९९२पर्यंत त्यांनी मेहेकरच्या सेशन[[सत्र कोर्टातन्यायालय|सत्र वकिलीचीन्यायालयात]] प्रॅक्टीसवकिली केली. त्यांचा ज्योतिषशास्त्राचा अभ्यासही दांडगा होता.
कवी ना. घ. देशपांडे यांचा जन्म 21 ऑगस्ट 1909 रोजी झाला. या दिवशी नागपंचमी होती, म्हणून नाव नागोराव ठेवण्यात आले. त्यांना लहानपणापासूनच कविता करण्याचा छंद होता. चित्रकलेचेही उत्तम अंग होते. व्यवसायाने ते वकील होते.

सर्वसामान्यांनाते ज्ञातकाही नसलेली एक गोष्ट:काळ नागपूर आकाशवाणीवर कार्यक्रम सल्लागार समीतीचे नाघ काही काळसमितीचे सदस्य होते. त्याकाळी आकाशवाणीवर फक्त पुरुष निवेदक असत. नाघंचे म्हणणे होते की, स्त्रियांच्या आवाजाचा स्वर (pitch) पुरुषांपेक्षा उंच असल्यामुळे त्यांना निवेदक म्हणून नेमावे{{संदर्भ हवा}}. त्यांची ही सूचना केंद्राने मान्य केली, व तेव्हापासून रेडिओवर निवेदिकांना प्रवेश मिळाला.
LLB करण्याअगोदर मॉरिस कॉलेजमधून त्यांनी बी ए केले (1930). बी ए ला असताना 1929 मध्ये त्यांनी लिहिलेली ‘शीळ’ ही कविता वर्गमित्र गायक गोविंदराव जोशी (जे पुढे जी एन जोशी या नावाने प्रसिद्ध झाले) यांनी कार्यक्रमांमधून गायला सुरुवात केली. ती अतिशय लोकप्रिय झाली. पुढे 1932 मध्ये एच एम व्ही ने ती जी एन जोश्यांच्याच आवाजात ध्वनिमुद्रित केली. यातून ‘भावगीत’ हा प्रकार मराठी संगीत विश्वात रूढ झाला. काही वर्षांनी, म्हणजे 1954 मध्ये ‘शीळ’ हा काव्यसंग्रह आला.

==प्रकाशित साहित्य (काव्य संग्रह)==
1964 मध्ये नाघंचा दुसरा काव्यसंग्रह – अभिसार – प्रकाशित झाला. त्याला महाराष्ट्र शासनाचे पारितोषिक मिळाले. पुढे 1986 मध्ये आलेल्या ख़ूणगाठी या काव्यसंग्रहास साहित्य अकादेमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
=== काव्य संग्रह ===
याशिवाय ‘कंचनीचा महाल’ (चार दीर्घकवितांचा संग्रह) व ‘गुंफण’ (‘शीळ’ पासूनच्या तोवर अप्रकाशित असलेल्या कवितांचा संग्रह) यांचाही त्यांच्या ग्रंथसंपदेत समावेश होतो. 80 च्या दशकात ‘कोल्हापूर सकाळ’ दैनिकात प्रसिद्ध झालेल्या आठवणींचे ‘फुले आणि काटे’ हे संकलन – हे त्यांचे गद्य वाङ्मय.
* शीळ (इ.स. १९५४)
* गुंफण (इ.स. १९९६)
* खूणगाठी (इ.स. १९८५)
* कंचनीचा महाल (इ.स. १९९६)
* अभिसार (इ.स. १९६३)

==पुरस्कार==
नाघंना आयुष्यात''ख़ूणगाठी'' बरेचया मानसन्मानकाव्यसंग्रहासाठी मिळाले[[साहित्य :अकादमी पुरस्कार]] मिळाला. गदिमा पुरस्कार, अनंत काणेकर पुरस्कार, विदर्भ साहित्य संघातर्फे देण्यात आलेली ‘साहित्य''साहित्य वाचस्पती’वाचस्पती'' ही उपाधी, इत्यादी पुरस्कारांनी व मानसन्मानांनी त्यांची साहित्यिक कारकीर्द गौरवण्यात आली. इ.स. 1984१९८४ मध्येसाली नाघंच्यात्यांच्या अमृत महोत्सवाचे निमित्त साधून वि.विदर्भ सा.साहित्य संघाने मेहकर येथे साहित्य संमेलन आयोजित केले.

साहित्य क्षेत्राखेरीज इतरही प्रांतात नाघंनी कार्य केले. मेहकर येथील मेहकर एज्युकेशन सोसायटीच्या संस्थापक सदस्यांपैकी ते एक होते. 1935 मध्ये स्थापन केलेल्या या संस्थेचे 1969 ते 2000 या दीर्घ काळात ते अध्यक्ष होते. 1935 पासून 1992 पर्यंत त्यांनी मेहेकरच्या सेशन कोर्टात वकिलीची प्रॅक्टीस केली. त्यांचा ज्योतिषशास्त्राचा अभ्यासही दांडगा होता.

सर्वसामान्यांना ज्ञात नसलेली एक गोष्ट: नागपूर आकाशवाणीवर कार्यक्रम सल्लागार समीतीचे नाघ काही काळ सदस्य होते. त्याकाळी आकाशवाणीवर फक्त पुरुष निवेदक असत. नाघंचे म्हणणे होते की, स्त्रियांच्या आवाजाचा स्वर (pitch) पुरुषांपेक्षा उंच असल्यामुळे त्यांना निवेदक म्हणून नेमावे. त्यांची ही सूचना केंद्राने मान्य केली, व तेव्हापासून रेडिओवर निवेदिकांना प्रवेश मिळाला.

==बाह्य दुवे==
* [{{स्रोत बातमी | दुवा = http://beta.esakal.com/2009/05/27233522/pune-NG-Deshpande.html | शीर्षक = ना. घ. देशपांडे यांनी वेगळी वाट निर्माण केली - महानोर] | प्रकाशक = सकाळ | दिनांक = | अ‍ॅक्सेसदिनांक = | भाषा = मराठी }}

{{विस्तार}}

===एक कविता===
'''जाणिव'''

सांध्यरसाने रंगत रंगत
वाहत होता कोमल वारा
अवकाशाचे अंतर उजळत
उमटत होती एकच तारा

तू आणिक मी बसून तेथे

बोलत होतो सहजच काही

सहजच सारे वाटत नव्हते

त्या दिवशी पण तुला मलाही

उमजत नव्हते हे की ते वा

ती तर सजणे; होती प्रीती

होती प्रीती; परंतु तेव्हा

जाणिव नव्हती, जाणिव नव्हती!

दैवगतीने वाहत वाहत

अनेक वर्षांनंतर सजणी

असेच आलो, बघ अनपेक्षीत

आपण दोघे एक ठिकाणी!

पुन्हा तू नि मी बसलो येथे

बोललीस तू, मी पण काही

सहजच वाटत नाही पण ते

आज खरोखर तुला मलाही

अजाण होतो मागे आपण

नव्हती जाणिव होती प्रीती

उरली आहे आज, सखे पण

जाणिव नुसती, जाणिव नुसती !

{{मराठी कवी}}
{{DEFAULTSORT:देशपांडे, नागोराव घनश्याम}}
[[वर्ग:मराठी कवी|देशपांडे, ना.घ.]]
[[वर्ग:साहित्य अकादमी पुरस्कारविजेते]]

[[en:Nagorao Ghanashyam Deshpande]]
[[वर्ग:मराठी कवी|देशपांडे, ना.घ.]]
[[वर्ग:साहित्य अकादमी पुरस्कारविजेते]]
२३,४६०

संपादने