"एअरबस ए-३४०" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो ., replaced: एअर → एर (3)
ओळ ३१:
ए ३४०चे लांबीनुसार चार उपप्रकार आहेत. ए ३४०-३०० हा ५९.३९ मीटर लांबीचा पहिला उपप्रकार १९९३पासून तयार केला गेला. -२०० हे त्याहून छोटे विमान आहे. ए ३४०-६०० हा -२०० पेक्षा १५.९१ मीटर जास्त लांबीचा आहे. -५०० हा सगळ्यात मोठा पल्ला असलेला उपप्रकार आहे. -३०० आणि -२०० उपप्रकारांवर वर [[सीएफएम५६-५सी]] प्रकारची इंजिने असतात. यांची क्षमता प्रत्येकी १५१ [[किलोन्यूटन]] आहे. -५०० आणि -६०० वर [[रोल्स-रॉइस ट्रेंट ५००]] प्रकारची इंजिने असतात. यांची क्षमता २६७ किलोन्यूटन आहे. -२०० व -३००ची बाह्य रचना [[एरबस ए-३३०]]सारखीच आहे तर -५०० आणि -६००ला ए३३०पेक्षा मोठे पंख असतात.<ref>{{Cite web|शीर्षक= Aircraft Family - (A330-200) Specifications|प्रकाशक=एरबस|दुवा=http://www.airbus.com/en/aircraftfamilies/a330a340/a330-200/specifications.html}}</ref>
 
[[लुफ्तांसा]] आणि [[एअरएर फ्रान्स|एअरएर फ्रांस]]ने सर्वप्रथम ए३४० विमानांचा वापर मार्च १९९३मध्ये केला. ऑक्टोबर २०१०अखेर ३७९ प्रती विकल्या गेल्या आहेत पैकी ३७४ विमाने विमानकंपन्यांना देण्यात आली होती आणि पाच तयार होत होती. यांपैकी २१८ विमाने ए३४०-३०० उपप्रकाराची आहेत व लुफ्तांसाकडेच ५९ आहेत. ए३४०ला चार इंजिने असल्यामुळे त्यावर [[इटॉप्स]]ची बंधने नाहीत व जमिनीपासून अमुकएकच अंतरावर समुद्रात जाता येण्याची मर्यादा नाही म्हणून ही विमाने बहुधा महासागरांपलीकडील शहरांत विमानसेवा पुरवण्यासाठी वापरली जातात. अलीकडे विमानइंजिनामध्ये झालेल्या शोधांपायी त्यांची विश्वसनीयता वाढली आहे व दोन इंजिनांची [[बोईंग ७७७]] सारखी विमानेही इटॉप्स बंधनांपासून मुक्त होत आहेत. यामुळे ए३४०ची लोकप्रियता काही अंशी कमी झाली आहे.
 
==विकास==
===पार्श्वभूमी===
[[चित्र:Lufthansa A340-600 Economy.JPG|left|180px|thumb|[[लुफ्तांसा]] ए-३४०-६००मधील इकोनॉमी भाग]]
१९७०च्या दशकात एरबसने अमेरिकेतील [[बोईंग]] व [[डग्लस एरक्राफ्ट कंपनी|डग्लस]] या दोन प्रस्थापित विमानोत्पादक कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी [[एअरएर बस ए-३००|एरबस ए३००]]ची रचना करण्यास सुरुवात केली. तेव्हापासूनच ए३००चे विविध प्रकार विकसित करुन बोईंग व डग्लसशी टक्कर देण्याचा एरबसचा मनसूबा होता.<ref>{{स्रोत पुस्तक|आडनाव=Wensveen|वर्ष=2007|पान = ६३}}</ref> पहिले विमान तयार होण्याआधीच एरबस अभियंत्यांनी त्याचे ९ वेगवेगळे भावी प्रकार तयार करण्याची शक्यता वर्तवली होती. यांना ए३००बी१-ए३००बी९ असे नामाभिधान होते.<ref name="gunston2009">{{स्रोत पुस्तक|आडनाव=Gunston|वर्ष=२००९}}</ref> त्यानंतर १९७३मध्ये दहावा प्रकार निश्चित करण्यात आला (ए३००बी१०) आणि त्याची रचना इतरांपेक्षा आधी करण्यात आली.<ref name="N&W p.18">{{स्रोत पुस्तक|पहिलेनाव=नॉरिस|आडनाव=Wagner|वर्ष=२००१|पान=१८}}</ref> या छोट्या आकाराच्या पण लांब पल्ल्याच्या उपप्रकाराचा पूर्ण विकास झाल्यावर याचे नामकरण [[एरबस ए-३१०|एरबस ए३१०]] करुन त्याचे व्यावसायिक उत्पादन सुरू करण्यात आले. यानंतरचे एरबसने आपले लक्ष एक चालपट्टी असलेल्या प्रकारांवर केन्द्रित केले. याचे फळ होते [[एरबस ए-३२०|एरबस ए३२०]], पहिलेवहिले फ्लाय-बाय-वायर{{मराठी शब्द सुचवा}} प्रवासी विमान. याच सुमारास एरबसमधील जर्मन भागीदारांनी चार इंजिने असलेले मोठे विमान तयार करण्याचा आग्रह लावला होता. त्याऐवजी ए३२०कडे लक्ष दिल्याने एरबसच्या भागीदारांत तणाव निर्माण झालेला होता. ए३२० बोईंगच्या [[बोईंग ७३७|७३७]] आणि डग्लसच्या [[डग्लस डीसी-९|डीसी-९]] प्रकारच्या विमानांशी स्पर्धेत उतरल्यावर एरबसने परत आपले लक्ष मोठ्या आकाराच्या विमानांकडे वळवले.
 
ए३१०वर आधारित ए३००बी११ची रचना''दहा टनी'' इंजिनांच्या उपलब्धतेवर अवलंबून होती.<ref name="N&W p.23">{{स्रोत पुस्तक|पहिलेनाव=नॉरिस|आडनाव=वॅग्नर|वर्ष=२००१|पान=२३}}</ref> यात १८० ते २०० प्रवाश्यांची बसण्याची सोय असून साधारण {{Convert|6000|nmi|km}}चा पल्ला नियोजित होता. हे विमान बोईंगच्या [[बोईंग ७०७|७०७]] आणि डग्लसच्या [[डग्लस डीसी-८|डीसी-८]] प्रकारच्या विमानांशी थेट स्पर्धेत असणार होते.<ref name="N&W p.23"/> या रचनेत एरबसच्या अभियंत्यांनी ए३००बी९मधील भाग आणण्यास सुरुवात केली. बी९ या ए३००च्या मोठ्या आवृत्तीचा विकास एरबसने मंदगतीने सुरू ठेवला होता त्याला आता वेग आला. याची मुख्य कल्पना होती ती ए३००ची लांबी वाढवून त्याला त्यावेळ उपलब्ध असलेली सगळ्यात शक्तिमान टर्बोफॅन इंजिने लावण्याची.<ref name="N&W p.23"/> एरबसने हे विमान मध्यम पल्ल्याच्या अंतर्खंडीय गर्दीच्या मार्गांवर वापरले जाण्याचा अंदाज बांधला होता. याचा पल्ला आणि भारवहनक्षमता साधारण [[मॅकडोनेल डग्लस डीसी-१०]] आणि [[लॉकहीड ट्रायस्टार एल-१०११]] इतकीच पण इंधनखर्च २५%<ref name="N&W p.23"/> ते ३८%<ref>{{स्रोत बातमी|दुवा=http://www.nytimes.com/2008/06/11/business/11air.html?_r=1|शीर्षक=To Save Fuel, Airlines Find No Speck Too Small|कृती =न्यू यॉर्क टाइम्स|आडनाव=मेनार्ड|पहिलेनाव=मिशेलिन|दिनांक =जून ११, २००८}}</ref> पर्यंत कमी करण्याचा दावा एरबसने केला.