"एबीपी माझा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो ., replaced: एअर → एर
ओळ २३:
|संकेतस्थळ = Starmajha.starnews.in
}}
२४ तास [[फ्री-टू-एअरएर]] (मोफत) [[मराठी]] बातम्यांची [[दूरचित्रवाहिनी]]. सुरुवात: २२ जून [[इ.स. २००७]].मराठीतील २४ तासांची राष्ट्रीय वृत्त वाहिनी ‘स्टार माझा’ अशा तीन वाहिन्यांचे प्रक्षेपण एमसीसीएस करते.
== स्टार ग्रूप आणि भारतीय आनंद बझार पत्रिकेचे जॉइंट व्हेंचर ==
देशातील दोन मोठे मीडिया ब्रँड्स एकत्र आले आणि स्टार न्यूजच्या प्रक्षेपणासाठी त्यांनी ३१ मार्च [[इ.स. २००३]] रोजी मीडिया कन्टेन्ट अँन्ड कम्युनिकेशन्स सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एमसीसीएस) ची स्थापना केली. एमसीसीएस हे एबीपी प्रा. लिमिटेडची १०० टक्के उपकंपनी असलेली एबीपी टीव्ही आणि स्टार ग्रुपच्या संपूर्ण मालकीची स्टार न्यूज ब्रॉडकास्टिंग लिमिटेड यांचे ७४:२६ असे जॉईन्ट व्हेंचर आहे. भारतातील सर्वांत जुन्या आणि प्रतिष्ठित वृ्त्तसमूहांमध्ये आनंद बझार पत्रिका ग्रुपची गणना होते.