"एर लिंगस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ko:에어링구스
छो ., replaced: एअर → एर (2)
ओळ १:
{{विस्तार}}
[[चित्र:A320-214-EI-DEN.jpg|thumb|right|250px|[[ऍमस्टरडॅम विमानतळ|ऍमस्टरडॅम विमानतळावर]] थांबलेले {{लेखनाव}} कंपनीचे एअरबसएरबस ए३२०-२०० विमान]]
'''एर लिंगस''' (देवनागरी लेखनभेद : '''एअरएर लिंगस'''; [[आयरिश भाषा|आयरिश]]: ''Aer Lingus'') ही [[आयर्लंड|आयर्लंडातील]] विमानवाहतूक कंपनी आहे. [[युरोप]], [[उत्तर अमेरिका|उत्तर अमेरिका]], [[आफ्रिका|उत्तर आफ्रिका]] या ठिकाणी ही कंपनी वाहतूकसेवा पुरवते. ती आयर्लंडातील सर्वांत जुनी, अस्तित्त्वात असलेली विमानवाहतूक कंपनी असून, [[रायन एर]] कंपनीखालोखाल सर्वांत मोठी आयरिश विमानवाहतूक कंपनी आहे. [[डब्लिन विमानतळ|डब्लिन विमानतळावर]] तिचे मुख्यालय आहे.
 
== बाह्य दुवे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/एर_लिंगस" पासून हुडकले