"हेलिपॅड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो ., replaced: एअर → एर
ओळ १:
[[हेलिकॉप्टर]] उतरण्यासाठी बांधण्यात आलेला तळाला '''हेलिपॅड''' म्हणतात.
==प्रकार==
यात दोन प्रकार आहेत.
ओळ ६:
 
== कायमस्वरूपी हेलिपॅड ==
हेलिपॅड म्हणजे सिमेंटच्या सपाट जमिनीचा एक छोटा तुकडा आणि तिच्यावर रंगवलेले मोठे वर्तुळ अथवा इंग्रजी अक्षर 'एच'. हे बहुधा विमानतळाच्या परिसरातच असते. तेथे हेलिकॉप्टरला जळण(एव्हिएशन पेट्रोल), प्रवाशांसाठी आवश्यक सोयी, हेलिकॉप्टरला उभे राहण्यास जागा व एअरएर ट्रॅफिक कंट्रोलसारख्या सोयी मिळतात. मात्र हेलिपॅड हे विमानतळाच्या मुख्य धावपट्टीला जोडलेले पण धावपट्टीपासून थोडेसे दूर असते.
 
== तात्पुरते हेलिपॅड ==
ओळ १२:
 
भारतात सियाचेन येथे 'जगातले सर्वात उंच ठिकाणचे हेलिपॅड' आहे. त्याचा वापर लष्करी कामासाठी करण्यात येतो.
 
 
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/हेलिपॅड" पासून हुडकले