"नांदेड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎वाहतूक व्यवस्था: ., replaced: एअर → एर
ओळ २४:
महाराष्ट्राच्या दक्षिण-पूर्व सीमेवर आणि [[आंध्र प्रदेश|आंध्रप्रदेशच्या]] उत्तर-पश्चिम सीमेजवळ हा जिल्हा येतो. नांदेड महाराष्ट्राच्या [[मराठवाडा]] भागातील एक महत्त्वाचा जिल्हा आहे. [[लातूर]], [[परभणी]], [[बीड]], [[हिंगोली]], [[यवतमाळ]] हे महाराष्ट्रातील जिल्हे आणि [[निजामाबाद]] हा आंध्रप्रदेशातील जिल्हा नांदेडला जोडून आहेत.
===वाहतूक व्यवस्था===
नांदेड हे भारतीय रेल्वेच्या [[दक्षिण मध्य विभागात]] येते आणि [[मुंबई]], [[पुणे]], [[हैदराबाद]], [[औरंगाबाद]] तसेच [[बंगळूर]] येथून नांदेडसाठी थेट सेवा आहे. शीख भाविकांसाठी नांदेड ते [[अमृतसर]] अशी गाडी चालविण्यात येते. ही [[दिल्ली]], [[आग्रा]], [[औरंगाबाद]] या मोठ्या शहरांवरून जाते. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याच्या ठिकाणांपासून नांदेडसाठी [[महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ|महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची]] थेट बससेवा उपलब्ध आहे. नांदेड हवाई मार्गाने [[मुंबई]], [[नागपुर्]] व [[दिल्ली]]शी जोडले गेले आहे.खाजगी विमान कंपन्यांपैकी [[किंगफिशर एरलाइन्स]] व [[गो एअरएर]] या कंपन्या सेवा देतात.
 
==संस्कृती==
"https://mr.wikipedia.org/wiki/नांदेड" पासून हुडकले