"इ.स. १९७८" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो →‎ठळक घटना आणि घडामोडी: ., replaced: एअर → एर
ओळ ३:
* [[मार्च १]] - [[स्वित्झर्लंड]]मधील [[चार्ली चॅप्लिन]]ची शवपेटिका चोरीला गेली.
* [[एप्रिल १९]] - [[लागुमॉट हॅरिस]] [[नौरू]]च्या राष्ट्राध्यक्षपदी.
* [[एप्रिल २०]] - [[सोवियेत संघ|सोवियेत संघाच्या]] लढाउ विमानांनी [[कोरियन एअरएर फ्लाइट ९०२]] हे [[बोईंग ७०७]] जातीच्या विमानावर क्षेपणास्त्रे सोडली. २ ठार. वैमानिकांनी कुशलतेने विमान गोठलेल्या तळ्यावर उतरवले.
* [[एप्रिल २८]] - [[अफगाणिस्तान]]च्या राष्ट्राध्यक्ष [[मोहम्मद दाउद खान]]ची हकालपट्टी व हत्या.
* [[मे १]] - [[जपान]]चा [[नाओमी उएमुरा]] [[उत्तर ध्रुव|उत्तर ध्रुवावर]] एकटा पोचला.
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._१९७८" पासून हुडकले