"किरण नगरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ ३२:
}}
 
{{लेखनाव}} ([[इ.स. १९४२|१९४२]] - हयात) हे [[मराठी]] आणि [[इंग्लिश भाषा|इंग्रजी]] भाषेत लिहिणारे आधुनिक लेखक, नाटककार, [[समीक्षक]] आहेत. सात सक्कं त्रेचाळीस (१९७४), मराठीत लिहिण्यास सुरू केलेले पण इंग्रजीत पूर्ण केलेले ''रावण अँड एडी'' (१९९४), ''ककल्ड'' (१९९७) या पुस्तकांनी मराठी आणि इंग्रजीत नवे विचार मांडले. {{लेखनाव}} यांना ''ककल्ड'' पुस्तकासाठी २००१ साली साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
कादंबरीचा विषय, भाषाशैली आणि मांडणी या सर्वच बाबतीत प्रयोगशील असणारे जागतिक कीर्तीचे मराठी लेखक. त्यांची पहिली कादंबरी १९६७-६८ च्या सुमारास अभिरुचीमध्ये प्रसिद्ध झाली. नंतर तीच 'सात सक्कं त्रेचाळीस' या नावाने मौज प्रकाशनाने प्रसिद्ध केली. (१९७४), मराठीतील महत्त्वाच्या कादंबर्यांमध्ये हिची गणना होते. त्यानंतर त्यांची 'रावण आणि एडी' (१९९४), ही कादंबरी इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये प्रसिद्ध झाली. 'Gods little soldier ही त्यांची केवळ इंग्रजीत प्रकाशित झालेली कादंबरी आहे. ''रावण अँड एडी'' ''ककल्ड'' (१९९७) या पुस्तकांनी मराठी आणि इंग्रजीत नवे विचार मांडले. {{लेखनाव}} यांना ''ककल्ड'' पुस्तकासाठी २००१ साली साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मोजक्याच कादंबऱ्या लिहूनही ते लोकप्रिय झाले आहेत.
संदर्भ : प्रयोगासाठी प्रयोग करणारा मी नाही, लेखक श्री. शशिकांत सावंत, महाराष्ट्र टाईम्स रविवार, १५ जानेवारी २०१२