"चक्रधरस्वामी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो added interwiki to en:Chakradhar Swami; done for today, open to others for proofread and necessary changes. DO NOT TAG EXCESSIVELY; TAG ONLY IF YOU CAN'T HELP OTHERWISE.
ओळ ७:
 
या घटनेनंतर चक्रधरांचे आयुष्या पुर्वीप्रमाणेच सुरू झाले. कालौघात त्यांना एक पुत्रही झाला. त्यांचे द्युताचे व्यसन मात्र तसेच राहिले. एक दिवस द्युतात हारल्यामुळे त्यांनी देणेकर्‍यांचे पैसे जोपर्यंत देणार नाही तोपर्यंत अन्नप्राशन करणार नाही अशी शपथ घेतली. त्यांच्या पत्नीने त्यांना या कारणासाठी दागिने देण्यास नकार दिला. शेवटी त्यांच्या वडिलांना देणेकर्‍यांचे पैसे परत करावे लागले.<ref>लीळाचरित्र, एकांक, लीळा ६</ref> या घटनेमुळे हरपाळदेव यांना औदासिन्याने ग्रासले. लौकिक प्रपंचातून त्यांचे मन उडाले. त्यांनी राजविलासी भोग, संसार-सुख यांचा त्याग करायचा निर्णय घेतला.
 
गृहत्याग करण्यासाठी हरपाळदेवांनी रामाच्या दर्शनास रामटेक येथे जावयाचे आहे अशी सबब घरी सांगितली. त्यावेळी महाराष्ट्रातील यादव व भडोचचे राज्य यांच्यात कलह सुरू होता. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी या कल्पनेस विरोध केला. परंतु शेवटी हरपाळदेवांनी वडिलांचे मन वळविले व त्यांच्या वडिलांनी त्यांना संरक्षणासाठी घोडेस्वार व सेवक यांच्यासह जाण्यास अनुमती दिली. त्यांना आपल्यासोबतचा लवाजमा नको होता. त्यांना सर्वत्याग करावयाचा होता. त्यामुळे त्यांनी एकेका मुक्कामावरून आपले क्षेमकुशल कळवण्यासाठी एकेक सैनिक परत पाठवणे सुरू केले. शेवटी अमरावती जिल्ह्यातील देऊळवाडा येथे काजळेश्वराच्या मंदिरात मुक्कामास असतांना त्यांचे सैनिक निद्राधीन झाल्याचे पाहून त्यांनी आपली राजवस्त्रे तिथेच काढून ठेवून दोन वस्त्रांनिशी ते तिथून निघून गेले.<ref name="leela7">लीळाचरित्र, एकांक, लीळा ७</ref>
 
Line २२ ⟶ २३:
*लीळाचरित्र : एकांक; संपा. भालचंद्र सोहोनी (२००४); श्रीप्रसाद प्रकाशन, पुणे
{{संदर्भयादी}}
 
[[वर्ग:महानुभाव पंथ]]
 
[[en:Chakradhar Swami]]