"अतिसूक्ष्मतंत्रज्ञान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: gu:નાનોટેક્નોલોજી
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:C60a.png|thumb|right|175px|बकमिन्स्टर फुलेरिन C<sub>60</sub>, अथवा ''बकीबॉल'', [[कार्बन|कार्बनचा]] सर्वात साधा [[ऍलोट्रोप]] आहे. कार्बनच्या अशा स्वरूपांना [[फुलेरीन]] असे म्हणतात. फुलेरीन वर्गातील कार्बनची स्वरूपे हा अतिसूक्ष्मतंत्रज्ञानच्या छत्राखालील होणार्याहोणाऱ्या संशोधनामधील एक महत्वाचामहत्त्वाचा विषय आहे.]]
 
'''अतिसूक्ष्मतंत्रज्ञान''' ही [[उपयोजित शास्त्र|उपयोजित शास्त्राची]] आणि तंत्रज्ञानाची एक शाखा आहे. ह्यात प्रामुख्याने अणू अथवा रेणूंच्या आकाराइतक्या सूक्ष्म प्रमाणावर पदार्थांच्या नियंत्रणाचा अभ्यास होतो. पदार्थांचे साधारणपणे १ ते १०० [[नॅनोमीटर]] एवढ्या लहान प्रमाणात नियंत्रण करण्यासाठी अतिसूक्ष्म आकारातील साधने तयार करणे याचाही समावेश यात होतो.