"मी सिंधुताई सपकाळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो पुनर्मांडणी
ओळ ३:
| छायाचित्र = मी सिंधुताई सपकाळ.jpg
| चित्र रुंदी =
| चित्र शीर्षक = {{PAGENAMEलेखनाव}}
| निर्मिती वर्ष = २०१०
| भाषा = मराठी
ओळ ३८:
| amg_id =
}}
'''मी सिंधुताई सपकाळ''' हा इ.स. २०१० साली प्रदर्शित झालेला [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] चित्रपट आहे. हा चित्रपट [[सिंधुताई सपकाळ|सिंधुताई सपकाळांच्या]] ''मी वनवासी'' नामक आत्मकथनात्मक पुस्तकावर आधारित आहे. [[अनंत नारायण महादेवन]] याने दिग्दर्शिलेल्या या चित्रपटात सिंधुताई सपकाळांवर बेतलेली व्यक्तिरेखा [[तेजस्विनी पंडित]] हिने साकारली आहे.
 
== कथानक ==
'''मी सिंधुताई सपकाळ''' हा [[सिंधुताई सपकाळ|सिंधुताई सपकाळांच्या]] "मी वनवासी " पुस्तकावर आधारित एक म‍राठी[[चित्रपट]] आहे.
{{गौप्यस्फोट इशारा}}
 
चित्रपटाची सुरुवात होते ती सिंधुताई सपकाळ यांच्या अमेरिका दौ-‍यानेदौर्‍याने होते. मराठी साहित्य परिषदेच्या निमंत्रणावरुन त्या प्रथमच विमान प्रवास करुन अमेरिकेत जात असतात. तेथे त्यांचे खास भाषण आयोजित केलेले असते. या विमान प्रवासात त्यांच्या बालपणीच्या आठवणी विमानात घडलेल्या प्रत्येक छोट्या प्रसंगाबरोबर ताज्या होतात. ज्याचे दर्शन प्रेक्षकांना फ्लॅशबॅकद्वारेफ्लॅशबॅक तंत्राद्वारे होते. जेव्हा सिंधुताई अमेरिकेत भाषण करतात तेव्हा त्यांच्या आयुष्यात घडलेल्या काही अविस्मरणीय घटनांची आठवण करुनकरून देतात. ज्यामुळेत्यातून प्रेक्षकांनात्यांनी जीवन जगण्याची व एका स्त्रीनेजगताना दिलेल्या लढ्याची खरीकथा कल्पनाउलगडत येतेजाते.
 
==कलाकार==
#* [[तेजस्विनी पंडित]]
#* [[उपेंद्र लिमये]]
#* ज्योती चांदेकर
#* [[नीना कुलकर्णी]]
#* सुहास पळसिक
#* चारूशिला साबळे
#* गणेश यादव
#* जयवंत वाडकर
#* प्रांजल शेट्ये.
 
 
==पार्श्वभूमी==
चित्रपटाची सुरुवात होते ती सिंधुताई सपकाळ यांच्या अमेरिका दौ-‍याने. मराठी साहित्य परिषदेच्या निमंत्रणावरुन त्या प्रथमच विमान प्रवास करुन अमेरिकेत जात असतात. तेथे त्यांचे खास भाषण आयोजित केलेले असते.या विमान प्रवासात त्यांच्या बालपणीच्या आठवणी विमानात घडलेल्या प्रत्येक छोट्या प्रसंगाबरोबर ताज्या होतात. ज्याचे दर्शन प्रेक्षकांना फ्लॅशबॅकद्वारे होते. जेव्हा सिंधुताई अमेरिकेत भाषण करतात तेव्हा त्यांच्या आयुष्यात घडलेल्या काही अविस्मरणीय घटनांची आठवण करुन देतात ज्यामुळे प्रेक्षकांना जीवन जगण्याची व एका स्त्रीने दिलेल्या लढ्याची खरी कल्पना येते.
 
== हेही पाहा ==
* [[सिंधुताई सपकाळ]]
 
{{विस्तार}}
[[वर्ग:मराठी भाषेमधील चित्रपट]]
 
[[en:Mee Sindhutai Sapkal]]
{{विस्तार}}