"पुराभिलेखागार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Luckas-bot (चर्चा | योगदान) छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: en:Archive |
Sankalpdravid (चर्चा | योगदान) छो वर्गीकरण, मराठीकरण. |
||
ओळ १:
'''पुराभिलेख''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Archive'', ''आर्काइव्ह'') म्हणजे कागदपत्रांचा दप्तरखाना होय.
▲[[File:Fondos archivo.jpg|thumb|वर्गिकृत केलेले व रचून ठेवलेले पुराभिलेख]]
==व्युत्पत्ति==
[[मराठी भाषा|मराठीत]] ''पुरा'' म्हणजे जुने
==महाराष्ट्र पुराभिलेखागार==▼
महाराष्ट्र पुराभिलेखागाराला २०११ मध्ये १९० वर्षं पूर्ण झाली. मुंबईच्या फोर्ट विभागातील एलफिन्स्टन महाविद्यालयात हे स्थित आहे. त्यात शिवशाही, पेशवाईर्, १८५७चा उठाव, ब्रिटिश राज ते भारतीय स्वातंत्र्यचळवळीचा संपूर्ण इतिहास आहे. या पुराभिलेखागारातला पहिला कागद [[इ.स. १६३०]] सालचा आहे. [[महाराष्ट्र]] शासनाच्या पुराभिलेखागार विभागाने ठिकठिकाणची दप्तरे (विविध सरदार घराणी, महाराष्ट्रातील विविध संस्थानांकडे असलेले कागदपत्रांचे रुमाल) आपल्याकडे घेतली. त्यामुळेच आज केवळ ब्रिटिश आमदनीतलाच नव्हे, तर शिवशाही, पेशवाई, निजामशाही अशा वेगवेगळ्या कालखंडातील दस्तावेज महाराष्ट्र पुराभिलेखागाराकडे आहेत. यात प्रामुख्याने [[मोडी लिपी]] तील दस्तावेज आहेत.▼
==हे ही पाहा==▼
=== महाराष्ट्रातील पुराभिलेखागार ===
▲महाराष्ट्र पुराभिलेखागाराला इ.स. २०११ मध्ये १९० वर्षं पूर्ण झाली. मुंबईच्या फोर्ट विभागातील एलफिन्स्टन महाविद्यालयात हे स्थित आहे. त्यात
* [[पुराभिलेख शास्त्र]]
==बाह्य दुवे==
*
*
*
==बाह्य दुवे इंग्रजी==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.unesco.org/webworld/portal_archives/ | शीर्षक = युनेस्को पुराभिलेखागाराचे संकेतस्थळ – जगभरातील ८००० दुवे | भाषा = इंग्लिश }}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.ica.org/ | शीर्षक = इंतरनॅशनल काउन्सिल ऑफ आर्काइव्ह | भाषा = इंग्लिश }}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.archiveshub.ac.uk | शीर्षक = ''आर्काइव्ह्ज हब'' - युनायटेड किंग्डम येथील विद्यापीठांच्या व महाविद्यालयांच्या पुराभिलेखागारांचे पोर्टल, ''नॅशनल आर्काइव्ह्ज नेटवर्क'' उपक्रमाचा भाग | भाषा = इंग्लिश }}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.interpares.org | शीर्षक = इंटरपेर्स प्रोजेक्ट - अस्सल डिजिटल दस्तऐवजांच्या दीर्घकालीन जतनाचा आंतरराष्ट्रीय संशोधन प्रकल्प | भाषा = इंग्लिश }}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.archivesmadeeasy.org/ | शीर्षक = जगभरातील पुराभिलेखागारांचा ऑनलाइन वाटाड्या | भाषा = इंग्लिश }}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.cartoons.ac.uk | शीर्षक = ब्रिटिश कार्टून आर्काइव्ह - केंट विद्यापीठाशी संलग्न असनारे ब्रिटिश हास्यचित्रांचे पुराभिलेखागार | भाषा = इंग्लिश }}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://daln.osu.edu | शीर्षक = ''डिजिटल आर्काइव्ह ऑफ लिटरसी नॅरेटिव्ह्ज'' | भाषा = इंग्लिश }}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.lacasadisangiorgio.it | शीर्षक = बांको दि सान ज्यॉर्ज्यो - गेनोव्हा, इटली : इ.स. १४०५ ते इ.स. १८०५ काळातील कागदपत्रांचे पुराभिलेखागार | भाषा = इंग्लिश }}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://uiuc.libguides.com/aecontent.php?pid=27055 | शीर्षक = स्लाव्हिक पुराभिलेखागार | भाषा = इंग्लिश }}
{{विस्तार}}
[[वर्ग:माहिती व्यवस्थापन]]
[[वर्ग:पुराभिलेखागार| ]]
[[ar:ربائد]]
|