"भारूड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ७:
 
==स्वरूप==
एकनाथांच्या भारूडांतून त्यांचा आध्यात्मिक अनुभव अगदी सोप्या भाषेत मांडला गेला आहे. सदाचार आणि नीती यावर त्यांचा मोठा भर होता. त्यामुळे समाजाला कळणारी भाषा व पेलणारे तत्त्वज्ञान त्यांच्या भारुडांत आढळते. नाथांच्या भारुडांत विषयांची विविधता खूप आहे. साऱ्या जीवनाचे अवलोकन आणि चिंतन या भारुडांमधून व्यक्त झाले आहे. भारूडांच्या रचनेत अध्यात्म, मनोरंजन, दोष-दुर्गुणांचे भंजन तसेच गूढगुंजन आहे. भारूड लिहिण्याच्या प्रयोजनांवरून व रचना संकेतांवरून एकनाथांची भारूडे ही आध्यात्मिक उद्बोधन, प्रबोधन व लोकरंजन साधण्यासाठी केलेली रूपकात्मक स्फुट रचना होय. म्हणूनच [[संस्कृत]] वाङ्मयात जे स्थान पुराणांचे आहे तेच संत वाङ्मयात भारुडांचे आहे. भारूडरचनांमध्ये नाट्यतत्त्वं ठासून भरलेली असतात. त्यामुळे त्यांचे नाट्यरुपांतर सहजतेने होते.
 
भारूड हा प्रबोधनासाठी उपयुक्त असा काव्यप्रकार असल्याने बऱ्याच संप्रदायांनी त्याचा उपयोग करून घेतला आहे. [[संस्कृत]] किंवा [[प्राकृत]] भाषेत भारूड हा शब्द भारूड या गीतप्रकारालागीत प्रकाराला उद्देशून जरी असला तरी या भाषांमध्ये भारूड रचना उपलब्ध नाही. त्यामुळे भारूड या काव्यरचनेचा उगम हा [[मराठी]] भाषेतच झाला. [[संत ज्ञानेश्वर]] हेच भारुडाचे आद्यरचनाकार होत.असावेत ज्ञानदेवांनीअसा भारूडएक याप्रवाह काव्यरचनेचीमानतो. संकल्पनामात्र मांडल्यावरत्या पुढेआधीही अनेकभारूडे संतांनीप्रचलित हाहोती. प्रकार हाताळला आणि [[संत एकनाथ]] महाराजांनी त्यालाभारूड या काव्यरचनेला शिखरावर नेऊन पोहोचविले.
 
भारूडातील विषय हे सर्वसामान्यांच्या परिचयाचे व नित्याच्या व्यवहारात वावरणारे व आढळणारे असतात. व्यवसाय, नाती-गोती, सामाजिक वृत्तिदर्शन, गाव, दैवी भूमिका, भूत-पिशाच्च, पशु-पक्षी, सण आदि बाबी असे विविध विषय एकनाथांच्या भारुडांत दिसून येतात.
==प्रकार==
 
भारूडाचे साधारणपणे '''भजनी भारूड''', '''सोंगी भारूड''' आणि '''कूट भारूड''' असे तीन प्रकार मानले जातात. पैकी भजनी भारूड हे कीर्तना सारखे. कूट भारूड म्हणजे ज्याचा अर्थ लावावा लागतो. जसे संतांच्या 'चिंचेच्या पानी एक देवालय उभारिले, आधी कळस मग पाया रे' किंवा 'मुंगी व्याली शिंगी झाली, तिचे दूध किती...'सारख्या कूट रचना होत.
==आजचे स्वरूप==
एकनाथमहाराजांनी ८५० वर्षांपूर्वी ‘एडका’ या भारुडाची रचना केली होती. एकनाथांची अशी रुपके सध्याचे एचआयव्ही/एड्ससारखे आजार रोखण्यासाठी तंतोतंत लागू पडतात. म्हणूनच राज्याच्या एड्स नियंत्रण संस्थेद्वारे आज लोककलेच्या माध्यमातून लोकजागृती करण्यासाठी भारुडांचा उपयोग केला जातो.
==सादरीकरण==
लोकशिक्षणासाठी संतांनी भारुडांची रचना केली. भारूड हे नुसते गायनाने दाखवायचे नसते तर त्याचे संपादनहीसंपादन ही करावे लागते. भारुडांत ब्रह्मज्ञानालाब्रह्म ज्ञानाला गोष्टीचे रूप देऊन मनोरंजन करावे लागते. तसेच भारूड म्हणणारी व्यक्ती ही अध्यात्माबरोबरअध्यायाबरोबरच नाट्यकर्मीही[[नाट्यकर्मी]] ही असावी लागते. या दोन्ही गोष्टींची सांगड घातली गेल्यामुळेच जनमनोरंजनाचीजन मनोरंजनाची साधने म्हणून शतकानुशतके लोकशिक्षणाचेलोक शिक्षणाचेस्वधर्मजागृतीचेस्वधर्म जागृतीचे कार्य भारुडांनेभारुडांनी केले आहे. हीच भारुडे लळितात अभिनय करून संभाषणे टाकून म्हटली जातात आणि म्हणूनच लळिताचे बीज भारुडात आहे असे म्हटले जाते. [[मराठी]] संतांनी प्रौढ, सुशिक्षित जनांसाठी [[भागवत]], [[ज्ञानेश्वरी]], गाथा, [[अमृतानुभव]] अशा प्रकारच्या ग्रंथांची निर्मिती केली. तसेच इतर सर्वजनांनाही परमार्थाचा आनंद घेता यावा व अध्यात्म सुलभ व्हावा म्हणून भारुडांची व्यवस्था केली.
 
===स्त्री भारूड सादरकर्त्या===
पूर्वी भारूड फक्त पुरुष सादर करीत असत. परंतु ही परिस्थिती आता बदलली आहे. संतसाहित्याच्यासंत साहित्याच्या अभ्यासक गंगूबाई जाधव, लक्ष्मीबाई गिराम आणि चंदाबाई नावाच्यातिवाडी एक या स्त्री-भारुडकर्त्या भारूडे सादर करीत असतात. चंदाबाई तिवाडी यांना तर संगीत नाटक अकादमीचा पुरस्कारही मिळालेला आहे. आकाशवाणीवर आणि दूरचित्रवाणीवर कार्यक्रम करण्यास त्यांना आमंत्रित केले जाते. महाराष्ट्रात निरंजन भाकरे, चंदाबाई तिवाडी आणि मीराबाई उमप या भारूड सादरर्कते आहेत.
==भारूड महोत्सव ==
 
वामन केंद्रे यांनी दरवाडी येथे [[इ.स. २०११]] मध्ये भारूड महोत्सव आयोजित केला होता. यात भारूड सादरीकरण स्पर्धा ही होती. यात
''अबक दुबक तिबक, त्रिभुवनी खेळ मांडू
भिऊ नको गांडू, आता खेळ इटीदांडू ...''
हे भारूड गाजले.
==अधिक माहिती==
कृपया एकनाथ महाराज तसे इतर संतांची भारुडे मूळ स्वरूपात विकिस्रोत येथे द्यावीत.
"https://mr.wikipedia.org/wiki/भारूड" पासून हुडकले