"गंध (मराठी चित्रपट)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
प्रस्तावना. पुनर्लेखन
ओळ २५:
* [[ज्योती सुभाष]]
* [[सीमा देशमुख]]

'''गंध''' हा [[सचिन कुंडलकर]] याने दिग्दर्शिलेला, इ.स. २००९ साली प्रदर्शित झालेला [[मराठी भाषा|मराठी]] चित्रपट आहे.

== कथानक ==
{{गौप्यस्फोट इशारा}}
या चित्रपटात तीन कथा गुंफलेल्या आहेत :
# लग्नाच्या वयाची मुलगी
br# />''' 2]औषध घेणारा माणूस :- '''

# गंध - सुगंध

तिन्ही कथा एकमेकांना ''गंध'' या एका धाग्यामधे बांधून ठेवतात.
==कलाकार==
*[[सोनाली कुलकर्णी ]] = रावी
*[[मिलिंद सोमण]]
*[[नीना कुलकर्णी]]
*[[अमृता सुभाष]]
*[[गिरीश कुलकर्णी]]
*[[यतिन कार्येकर]]
*[[चंद्रकांत काळे]]
*[[ज्योती सुभाष]]
*[[मिहिर महाजनी]]
*[[प्रेमा साखरदांडे]]
*[[विदुला जवळगीकर]]
*[[अनीता दाते]]
*[[सीमा देशमुख]]
*[[लीना भागवत]]

==पार्श्वभूमी==
सचिन कुंडलकर यांनी

१. '''गंध - सुगंध'''.
२. '''लग्नाच्या वयाची मुलगी'''
३. '''औषध घेणारा माणूस'''

या तीन कथा एकाच चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे व त्यांनी तो अतिशय सुंदर चौकटीत बसबला आहे. तिन्ही कथा एकमेकांना एका धाग्यामधे बांधून ठेवतात.
'''लग्नाच्या वयाची मुलगी''' ही पहिली कथा [[पुणे|पुण्याच्या]] [[सदाशिव पेठ, पुणे|सदाशिव पेठेतल्या]] साधारण घरची जशीच्या तशी मांडलेली कहाणी आहे. या घरातली मुलगी ही ब्राम्हण मध्यमवर्गीय [[ब्राह्मण (जात)|ब्राह्मण]] कुटुंबातील व काळी -सावळी आहे. तिचे [[लग्न]] लवकर व्हावे ही तिच्या आईवडिलांची इच्छा, आहे. पण दुर्दैवाने तसे घडत नाही. आईबाप खूप साधे, मुलगी लाडात वाढलेली आणि आई रोज देवाला नवस बोलणारी दाखवली आहे. मुलीला खूप स्थळे येतात आणि मुलीला पाहण्याचे रोजच प्रयोग होतात. ही मुलगी कला विद्यालयात कारकून आहे. तारुण्यसुलभ तिचे वय पाखरासारखे भिरभिरण्याचेच आहे.भावनांमुळे तिला नेहमी वाटते, की तिच्या वरतिच्यावर कुणीतरी प्रेम करावे, ती कुणालातरी आवडावी. पण बिचारीचेतिचे नशीब साथ देत नाही. महाविद्यालयातल्या तिच्या एक विनोदी मैत्रिणीजवळ ती नेहमी मनातल्या भावना बोलून दाखवते. पण त्या भावना मैत्रिणीला कळत नाहीत, म्हणून तिला बरेचदा मैत्रिणीचा रागही येतो. तिच्या कामाच्या जागी कला महाविद्यालयात शिकणारा मुलगा तिच्या जवळून गेला की एक मस्त मंद सुगंध दरवळतो. या सुगंधाने ही मुलगी व्याकुळ होत राहते. तिला तो सुगंध हवाहवासा वाटतो. जेव्हा तो सुगंध दरवळतो तेव्हा तिला चाहूल लागे की तो मुलगा जवळपास असावा. एके दिवशी त्या मुलाचा ठावठिकाणा शोधण्यासाठी ती त्याच्या मागेमागे जाते. तिला कळते, की त्या मुलाच्या घरची आर्थिक परिस्थिती फारच बेताची असते. तो दिवसा महविद्यालयात शिक्षण घेत असतो आणि रात्री एका [[उदबत्ती|उदबत्त्यांच्या]] कारखान्यात काम करत असतो. उदबत्त्यांचा सुगंध आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा सुगंध असा मेळ या कथेतून साधला आहे.
महाविद्यालयातल्या तिच्या एक विनोदी मैत्रीणीजवळ ती नेहमी मनातल्या भावना बोलून दाखवते, पण त्या तिला कळत नाहीत, म्हणून तिला बरेचदा मैत्रिणीचा रागही येतो. तिच्या कामाच्या जागी कला महाविद्यालयात शिकणारा मुलगा तिच्या जवळून गेला की एक मस्त मंद सुगंध येतो. या सुगंधाने ही मुलगी व्याकुळ होत राहते. तिला तो सुगंध हवाहवासा वाटतो. तो सुगंध जेव्हा येतो की तिला जाणीव होते की तो जवळपास असावा. एके दिवशी त्या मुलाचा ठावठिकाणा शोधण्यासाठी ती त्याच्या मागेमागे जाते. तिला कळते की, त्या मुलाच्या घरची आर्थिक परिस्थिती फारच बेताची असते. तो दिवसा महविद्यालयात शिक्षण घेत असतो आणि रात्री एका उदबत्त्यांच्या कारखान्यात काम करत असतो. उदबत्त्यांचा सुगंध आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा सुगंध असा मेळ साधण्याची कल्पना काही और आहे.

==कलाकार==
br />''' 2]औषध घेणारा माणूस :- '''

* [[सोनाली कुलकर्णी ]] =: रावी

* [[मिलिंद सोमण]]
==उल्लेखनीय==
* [[नीना कुलकर्णी]]
चित्रपटात खालील गाणी आहेत
* [[अमृता सुभाष]]
* [[गिरीश कुलकर्णी]]
* [[यतिन कार्येकर]]
* [[चंद्रकांत काळे]]
* [[ज्योती सुभाष]]
* [[मिहिर महाजनी]]
* [[प्रेमा साखरदांडे]]
* [[विदुला जवळगीकर]]
* [[अनीता दाते]]
* [[सीमा देशमुख]]
* [[लीना भागवत]]

== बाह्य दुवे ==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://1.bp.blogspot.com/_ShlBVb_9w60/TTyoNCcT-XI/AAAAAAAACP8/bherEam3kpQ/s1600/gandha0.png | शीर्षक = {{लेखनाव}} | भाषा = मराठी }}