"खिद्रापूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: खिद्रापूर हे गाव शिरोळ तालुक्यामधील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. ह...
 
No edit summary
ओळ १:
खिद्रापूर हे गाव [[शिरोळ तालुका|शिरोळ ]]तालुक्यामधील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. हे गाव येथील कोपेश्वर(शंकर भगवान) मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. हे गाव कृष्णानदीच्या[[कृष्णा नदी]]च्या काठावर वसलेले असून कृष्णानदी हिही [[महाराष्ट्र ]][[कर्नाटक]] यांच्यामध्ये सीमेचे काम करते. कोपेश्वर मंदीर हे नक्षीकामामध्ये खजुराहो मंदिराबरोबर मानले जाते.
दळणवळणाच्या दृष्टीने हे गाव थोडे आडवळणी पडते. या मुळेयामुळे या गावाचा विकास कमी झाला आहे .
या पर्यटनस्थळासाठी महाराष्ट्रशासन प्रयत्न करीत आहे.
==दळणवळण==
जवळचे रेल्वेस्टेशन हे [[जयसिंगपूर]] आहे. या गावासाठी कुरुंदवाड बस आगरामधून बस सुटतात. खिद्रापूर हे गाव कोल्हापूरपासून[[कोल्हापूर]]पासून अंदाजे ८० किलोमीटर दूर आहे. राहण्यासाठी जयसिंगपूर शहरामध्ये चांगली सोय आहे.
<ref>http://www.tahasildarshirol.com/khidrapur.pdf</ref>