"ग्लासगो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ २६:
[[ब्रिटिश साम्राज्य]]काळात ग्लासगो हे ब्रिटिश सरकारचे दुसर्‍या क्रमांकाचे महत्त्वाचे शहर होते. येथील जहाजबांधणी उद्योग तसेच बंदरामुळे ग्लासगो हे [[अमेरिका (खंड)|अमेरिका]] खंडामधील ब्रिटिश वसाहतींसोबत व्यापाराचे प्रमुख केंद्र होते.
 
==इतिहास==
==भूगोल==
===हवामान===
==जनसांख्यिकी==
==प्रशासन==
==अर्थव्यवस्था==
==संस्कृती==
==खेळ==
स्कॉटलंडमधील इतर शहरांप्रमाणे [[फुटबॉल]] हा येथील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. [[सेल्टिक एफ.सी.]] व [[रेंजर्स एफ.सी.]] हे [[स्कॉटिश प्रिमियर लीग]]मधील दोन सर्वात यशस्वी संघ ग्लासगोमध्ये स्थित आहेत. तसेच [[रग्बी लीग]], [[रग्बी युनियन]] व [[बास्केटबॉल]] खेळांमधील व्यावसायिक संघ ग्लासगोमध्ये आहेत/
 
[[२०१४ राष्ट्रकुल खेळ|इ.स. २०१४]] मधील [[राष्ट्रकुल खेळ]]ांचे ग्लासगो हे यजमान शहर असेल.
 
==वाहतूक==
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
 
==बाह्य दुवे==
*[http://www.glasgow.gov.uk/ अधिकृत संकेतस्थळ]
*[http://www.dundee-scotlandglasgowguide.netco.uk/maps-full.html माहितीनकाशा]
*{{wikitravel|Glasgow|ग्लासगो}}
{{कॉमन्स वर्ग|Glasgow|ग्लासगो}}
"https://mr.wikipedia.org/wiki/ग्लासगो" पासून हुडकले