"गंध (मराठी चित्रपट)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ४६:

==पार्श्वभूमी==
सचिन कुंडलकर यानी तीन कथा एकाच चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न केलाय वा तो त्यानी अतिशय सुंदर चौकटीत बसवीलाय. तिन्ही कथा एकमेकन बांधून ठेवतात एका धाग्यामधे तो म्हणजे '''गंध - सुगंध'''.
'''लग्नाच्या वयाची मुलगी'''
'''औषध घेणारा माणूस'''

''' 1] लग्नाच्या वयाची मुलगी :- '''

लग्नाच्या वयाची मुलगी ही पहिली कथा पुण्याच्या सदाशिव पेठेतील साधारण घरची जशीच्या तशी मांडलेली कहाणी.मुलगी ही ब्राम्हण मध्यमवर्गीय कुटुंबातील, काळी सावळी, तिचे लवकर व्हावे ही तिच्या आईवडिलांची इच्छा, पण दुर्दैवाने तिचे लग्न जमत नाही. आईबाप खूप साधे सरळ, मुलगी सुधा लाडत वाढलेली, आई रोज देवाला नवस बोलणारी.खूप स्थळ येतात मुलीला पाहण्याचे रोजच प्रयोग होतत. कथेतील नायिका ही कला विद्यालयात कारकून आहे , तिचे वय पाखरासारखे भिरभिरण्याचेच आहे. तिला नेहमी वाटत की तिच्या वर कुणीतरी प्रेम कराव, तीही कुणाला आवडावी पण बिचारीचे नशीब सात देत नाही.