"गंध (मराठी चित्रपट)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ४९:
<br />''' 1] लग्नाच्या वयाची मुलगी :- '''<br />
लग्नाच्या वयाची मुलगी ही पहिली कथा पुण्याच्या सदाशिव पेठेतील साधारण घरची जशीच्या तशी मांडलेली कहाणी.मुलगी ही ब्राम्हण मध्यमवर्गीय कुटुंबातील, काळी सावळी, तिचे लवकर व्हावे ही तिच्या आईवडिलांची इच्छा, पण दुर्दैवाने तिचे लग्न जमत नाही. आईबाप खूप साधे सरळ, मुलगी सुधा लाडत वाढलेली, आई रोज देवाला नवस बोलणारी.खूप स्थळ येतात मुलीला पाहण्याचे रोजच प्रयोग होतत. कथेतील नायिका ही कला विद्यालयात कारकून आहे , तिचे वय पाखरासारखे भिरभिरण्याचेच आहे. तिला नेहमी वाटत की तिच्या वर कुणीतरी प्रेम कराव, तीही कुणाला आवडावी पण बिचारीचे नशीब सात देत नाही.
महाविद्यालयात तिची एक विनोदी मैत्रीण असते, ती नेहमी तिच्या जवळ मनातील भावना बोलते पण तिला नाही काळात, म्हणून तिला बरेचा तिचा राग सुधा येते. तिच्या कामाच्या ठिकाणी कला महाविद्यालयात शिकणारा मुलगा तिच्या जवळून गेला की एक मस्त मंद सुगंध येतो. या सुगंधने ती व्याकुल होते. तिला तो सुगंधा हवा हवा वाटतो. तो सुगंधा जरी आला की तिला जाणीव होते की तो जवळ पास असावा. एक दिवस खरे म्हणजे मुलाचा ठाव ठिकाणा शोध घेण्यासाठी ती त्याचा मागे जते.त्यचि घरची परिस्थिती फार बेटाची असते तो दिवसा महविध्यालयात शिक्षण घेऊन रात्री नोकरी एका उदबत्त्यांच्या कारखान्यात काम करत असतो. उदबत्त्यांचा सुगंध आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा सुगंध असा मेळ साधण्याची कल्पना काही और आहे.
 
==उल्लेखनीय==