"त्रिभुज प्रदेश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१५७ बाइट्सची भर घातली ,  ९ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो
नदीच्या शेवटच्या टप्प्यात जेव्हा नदी समुद्राला मिळते त्यावेळी नदीच्या प्रवाहाचा वेग कमी होतो त्यावेळी प्रवाहातील वाळू, माती, खडी, दगड इत्यादी नदी मुखाशी टाकले जातात. सर्वात पहिल्यांदा खडी आणि वाळू जमा होतात कारण ते जड असतात. माती समुद्रात आतपर्यंत वाहून नेली जाते कारण ती हलकी असते. जेंव्हा खार्‍या पाण्यामुळे मातीच्या गुठळ्या तयार होतात ती जड होते आणि खाली बुडते. अशा गाळाचे एकावर एक थर साठून त्रिभुज प्रदेश तयार होतो. नंतर या प्रदेशावर वनस्पती वाढून त्याला स्थिरता देतात.
 
त्रिभुज प्रदेश निर्मिती ही नदीवर अवलंबून असते आणि लाटा किंवा भरती-ओहोटी यांचा जास्त परिणाम होताना दिसत नाही. बर्‍याच वेळा त्रिभुज प्रदेशाचा आकार पक्ष्याच्या पायांप्रमाणे विविध फाटे पडल्यासारखा असतो. ग्रीक मूळाक्षर डेल्टा हे चिन्ह त्रिकोणाकृती आहे. यावरून हे
 
सर्वात प्रसिद्ध त्रिभुज प्रदेश [[नाईल नदी| नाईल नदीवर]] आहे. [[गंगा]]-[[ब्रम्हपुत्रा]] या नद्यांनी केलेले [[बांग्लादेश | बांग्लादेशमधील]] त्रिभुजप्रदेश, [[कृष्णा]], [[गोदावरी]], [[कावेरी नदी|कावेरी]], [[अमेझॉन]], [[मिसिसीपी]], [[र्‍हाईन]], [[डॅन्युब]] इत्यादी नद्यांचे त्रिभुज प्रदेश ही प्रसिद्ध आहेत.

संपादने