"विकिपीडिया:चावडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

९३७ बाइट्सची भर घातली ,  १० वर्षांपूर्वी
→‎स्थानांतरण: नवीन विभाग
(→‎स्थानांतरण: नवीन विभाग)
 
:[[:साचा:ऐका]] उपलब्ध आहे. [[सदस्य:संतोष दहिवळ|संतोष दहिवळ]] १९:२६, २ जानेवारी २०१२ (UTC)
 
== स्थानांतरण ==
 
एखादे नवे पान स्थानांतरित करण्यापूर्वी चर्चा पानावर आपले मत नोंदवावे काय? माझ्या मते असे करणे शिष्टाचाराला धरून आहे. अनेक नवीन सदस्य येथे येऊन लेख तयार करतात व हे लेख स्थानांतरित केले गेलेले पाहुन त्यांचा गैरसमज होऊ शकतो. जुन्या पानांचे स्थानांतरण करण्यासाठी हा संकेत लागू नसला तरी चालेल. - [[सदस्य:Abhijitsathe|अभिजीत साठे]] १४:००, ११ जानेवारी २०१२ (UTC)
३०,०५७

संपादने