"वनौषधी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
औषधी [[वनस्पती]] हजारो वर्षांपासून रोग, वेदना, सौंदर्यवर्धन इ. साठीइत्यादींसाठी जगभर वापरल्या जात आहेत. या वनस्पतींचे निरनिराळे भाग ( जसे [[मूळ]], [[खोड]], [[पान]], [[फूल|फुले]], साल , इ. ) वापरून त्यापासून बनवलेले अर्क, काढे, रसायनरसायने, लेप, इ.इत्यादी प्रकारेस्वरूपांत उपयोगात आणले जातात.
[[आयुर्वेद]], [[युनानी]], निसर्गोपचार, [[होमिओपॅथी]], [[अ‍ॅलोपॅथी]], चिनी, तिबेटी, इ. सर्व औषधी पद्धतीमध्ये त्यांचाऔषधी वनस्पतींचा वापर होतो. सुगंधी द्रव्ये व पाककृती यांतयांतही हीवनस्पतींचा यांचा वापर होतो.
 
भारतात औषधी वनस्पतीच्यावनस्पतींच्या सुमारे २००० जाती आढळतात. त्यांतील अनेक मोठ्या प्रमाणात निर्यात केल्या जातात.
 
काही महत्वाच्या औषधी वनस्पती :
[[जेष्ठमध]], [[अश्वगंधा]], [[शतावरी]] , [[मिरवेल|काळे मीरेमिरे]] काळी मिरी, [[पिंपळी]], [[हळद]], [[आवळा]], [[मंजिष्ठ]], [[कडुलिंब|कडुनिंब]], [[दारूहळद]], [[आले]], [[गुळवेल]], [[एरंड]], [[अर्जुन वृक्ष|अर्जुन]], कुमाठी, [[गुग्गुळ]], [[कोरफड]], [[ब्राह्मी]] , [[तुळस]], [[सर्पगंधा]], [[अडुळसा]],[[ इसबगोल]], [[काडेचीराईतकाडेचिराईत]] , [[ओवा]], [[पुदीनापुदिणा]], [[बावची]], [[बेल]], [[हिरडा]], इ.
 
== अधिक वाचन ==
"https://mr.wikipedia.org/wiki/वनौषधी" पासून हुडकले