"लंडन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ksh:London
छो Lancatser_Gate_tube.jpg या चित्राऐवजी Lancaster_Gate_tube.jpg हे चित्र वापरले.
ओळ १८८:
==प्रशासन==
== वाहतुक व्यवस्था ==
[[चित्र:Lancatser Gate tubeLancaster_Gate_tube.jpg|right|thumb|[[लंडन अंडरग्राउंड]] ही जगातील सर्वात जुनी शहरी भुयारी रेव्ले आहे.]]
लंडन शहर इंग्लंड व जगातील इतर शहरांसोबत हवाई, [[रेल्वे]] व रस्तेमार्गांनी जोडले गेले आहे. [[लंडन हीथ्रो विमानतळ]] हा युनायटेड किंग्डममधील सर्वात मोठा विमानतळ व आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूकीच्या दृष्टीने जगातील सर्वात वर्दळीचा विमानतळ आहे. [[युरोस्टार]] ही [[चॅनल टनेल]]मधून धावणारी [[दृतगती रेल्वे]]सेवा लंडनला [[पॅरिस]] व [[ब्रसेल्स]] शहरांसोबत जोडते. लंडन शहरात एकूण १८ लांब पल्ल्याची [[रेल्वे स्थानक]]े आहेत ज्यांद्वारे ब्रिटनमधील सर्व लहानमोठ्या शहरांचा रेल्वे प्रवास सुलभपणे शक्य होतो.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/लंडन" पासून हुडकले