"गौरी देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ ३०:
*'''{{लेखनाव}}''' ([[फेब्रुवारी ११]], [[इ.स. १९४२|१९४२]] - [[मार्च १]], [[इ.स. २००३|२००३]]) या [[मराठी भाषा|मराठीतील]] लेखिका होत्या. कथा, कादंबरी, ललित लेख, स्फुट लेखन, ललितेतर लेखन, भाषांतर, कविता, संशोधन यासारखे बहुतांशी सगळे साहित्यप्रकार {{लेखनाव}} यांनी हाताळले आहेत.<ref name= "गौरी देशपांडे यांची साहित्यसूची">गौरी देशपांडे यांची साहित्यसूची, ’कथा गौरीची, मौज प्रकाशन, पृष्ठे ३२६ ते ३३६</ref> मराठीबरोबरच त्यांचे बरेचसे इंग्रजी लिखाण तसेच काही इंग्रजी -मराठी व मराठी- इंग्रजी अनुवादसुद्धा प्रकाशित झाले आहेत.
* प्रसिद्ध लेखिका, संशोधक [[इरावती कर्वे]] या {{लेखनाव}} यांच्या मातोश्री होत. दिनकर उर्फ [[डी. डी. कर्वे]] हे त्यांचे वडिल होत. [[जाई निंबकर]] या मराठीतील लेखिका त्यांच्या थोरल्या भगिनी. प्रसिद्ध समाजसुधारक व स्त्री-स्वातंत्र्याचे जनक [[महर्षी धोंडो केशव कर्वे]] हे [[डी. डी. कर्वे]] यांचे वडिल व {{लेखनाव}} यांचे आजोबा होत. ’[[समाजस्वास्थ्य]]’ या लैंगिक शिक्षण देणार्‍या स्वातंत्र्यपूर्व काळातील मासिकाचे संपादक [[र. धों. कर्वे]] हे {{लेखनाव}} यांचे सख्खे चुलते.
* {{लेखनाव}} यांचे [[पुणे|पुण्यातच]] प्रामुख्याने वास्तव्य राहिले आहे. काही काळ [[मुंबई]], बर्‍याचशाबऱ्याचशा परदेशवार्‍या व [[विंचुर्णी]], तालुका- [[फलटण]] येथेही त्यांचे वास्तव्य होते.
 
== प्रकाशित साहित्य ==
ओळ ४५:
'''९. [[उत्खनन (पुस्तक)|उत्खनन]],''' २००२</br>
 
=== विविध दिवाळी अंक/ मासिकांत प्रसिध्दप्रसिद्ध झालेल्या कथा===
'''१. ’रोवळी’;''' मिळुन सार्याजणी, दिवाळी १९९३<br />
'''२. ’भिजत भिजत कोळी';''' साप्ताहिक सकाळ, दिवाळी १९९३<br />