"पंचतंत्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
WikitanvirBot (चर्चा | योगदान) छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: fa:کلیله و دمنه बदलले: ar:كليلة ودمنة |
No edit summary |
||
ओळ ७:
एका दंतकथेनुसार अमर शक्ती नावाचा राजा महिलारोप्य वर राज्य करीत होता. तो उदार, न्यायप्रिय, दानी आणि प्रतापी राजा होता. त्याला बहुशक्ती, उग्रशक्ती आणि अनंतशक्ती नावाचे तीन मूर्ख, व्यवहार शून्य मुले होती. राजा आपल्या मुलांच्या या मूर्खपणाला कंटाळला होता. त्याने आपल्या मंत्रीमंडळाच्या सल्ल्याप्रमाणे दवंडी देऊन एखाद्या असामान्य, हुशार गुरूचा शोध करविला. त्या दवंडीला प्रतिसाद म्हणून विष्णु शर्मा नावाचा एक ब्राह्मण राजाच्या दरबारी आला व तिन्ही राजकुमारांना त्याच्यासारखेच हुशार, व्यवहार कुशल करून दाखविण्याचा पैजेचा विडा त्याने उचलला. विष्णु शर्मा याने राजकुमारांना सांगितलेल्या या गोष्टी म्हणजेच पंचतंत्र.
नितीकथेचे मुल ऋग्वेदातील मंडूक सुकतात आहे.
|