"जॉन मिल्टन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: be-x-old:Джон Мілтан
No edit summary
ओळ १:
'''जॉन मिल्टन''' (९ डिसेंबर १६०८ - ८ नोव्हेंब १६७४) मध्ययुगातील एक प्रसिद्ध इंग्लिश कवी, तत्वज्ञ, आणि ऑलिव्हर कॉर्नवेलच्या अधिपत्याखालील इंग्लंडच्या राष्ट्रकुलातील एक सनदी अधिकारी होता.मिल्टननंतरचे अनेक कवि आणि तत्वज्ञांवर त्याच्या विचारसरणीचा प्रभाव पडल्याचे दिसून येते. ''पॅराडाईज लॉस्ट'' हे मिल्टनचे दीर्घकाव्य प्रसिद्ध आहे.
'''जॉन मिल्टन''' हा [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]] कवी होता. याचे [[पॅरेडाइझ लॉस्ट]] हे दीर्घकाव्य प्रसिद्ध आहे.
 
लंडनमधील ब्रॅडफोर्ड स्ट्रीट येथील निवासस्थानी जॉन मिल्टन (थोरले) आणि सारा जेरी या दांपत्याच्या पोटी जॉन मिल्टन यांचा जन्म झाला. त्याचे वडिल वादक संगीतकार होते. त्याचप्रमाणे लिहितावाचता न येणारांसाठी पत्रे आदी लेखनवाचनाचे काम ते करीत. त्यांतून त्यांना चांगली कमाई होई. जॉन मिल्टन यांचे शिक्षण सेंट पॉल्स शाळेत झाले. तेथे लॅटिन ग्रीक आणि हिब्रू भाषांचे शिक्षण त्यांनी घेतले. त्यानंतर कॅम्ब्रिजच्या खिस्ट्स कॉलेजमधून १६८१ मध्ये त्यांनी बीए ही पदवी घेतली. त्यानंतर तीन वर्षांनी ते एमए झाले.
 
{{विस्तार}}