"बासरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ३५:
| सा || उजव्या हाताची सर्व बोटे उचललेली

| कोमल रे || उजव्या हाताची सर्व बोटे उचललेली
आणि डाव्या हाताची तर्जनी अर्धी उचललेली

| शुद्ध रे || उजव्या हाताची सर्व बोटे
आणि डाव्या हाताची तर्जनी उचललेली

| कोमल ग || उजव्या हाताची सर्व बोटे
आणि डाव्या हाताची तर्जनी उचललेली, डाव्या हाताची मध्यमा अर्धी उचललेली

| शुद्ध ग || उजव्या हाताची सर्व बोटे
आणि डाव्या हाताची तर्जनी आणि मध्यमा उचललेली

| शुद्ध म || उजव्या हाताची सर्व बोटे आणि
डाव्या हाताची तर्जनी आणि मध्यमा पूर्ण उचललेली, आणि डाव्या हाताची अनामिका अर्धी उचललेली

| तीव्र म || दोन्ही हातांची सर्व बोटे उचललेली
ओळ ५०:

सप्तक बदलण्यासाठी फुंकरीच्या जोरामध्ये बदल केला जातो, बोटे तशीच राहतात. मात्र तार पंचम ते अतितार षड्ज या स्वरांकरता बोटांची स्थिती वेगळी असते.

==प्रकार==
==उभी बासरी==
"https://mr.wikipedia.org/wiki/बासरी" पासून हुडकले