"मुद्रण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: my:ပုံနှိပ်ခြင်း
→‎इतिहास: प्रति इकारांत आहे
ओळ ५:
छपाई तंत्राची सुरुवात [[गटेनबर्ग]] याने [[जर्मनी]]मध्ये केली असे मानले जाते.
तत्पूर्वी प्रति निर्माण करण्यासाठी पुनर्लेखन होत असे. छपाईसाठी साचा वापरण्याची पद्धती विकसित केली गेली. या नंतरच्या टप्प्यात छपाई यांत्रिक करण्यासाठी निरनिराळे प्रयत्न होऊ लागले.
छपाई करण्यासाठी मजकूराचा एक साचा घडवला जात असे. या साच्याला [[शाई]] लावली जात असे. हा साचा [[कागद|कागदावर]] दाबून मजकूराची प्रतप्रति तयार केली जात असे. याच पद्धतीचे पुढे यांत्रिकीकरण केले गेले. छपाई तंत्रात सुधारणा होत गेल्याने मध्ययुगीन काळात बायबलच्या प्रति मोठ्या प्रमाणात छापल्या गेल्या. तसेच चर्चने छपाईवर नियंत्रण ठेवण्याचाही प्रयत्न केला. परंतु हे शक्य झाले नाही व छपाईचे तंत्र सर्वदूर पसरत गेले.
 
==तंत्र==
"https://mr.wikipedia.org/wiki/मुद्रण" पासून हुडकले