"सातपुडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: pl:Satpura
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र: Female-Backbuck-in-Satpura-National-Park-by-Lovleet.JPG|thumb|right|200px|मादी काळवीट]]
[[चित्र:India Geographic Map.jpg|thumb|right|200px|सातपुड्याचे स्थान दर्शविणारा भारताचा प्रादेशिक नकाशा]]
'''{{लेखनाव}}''' मध्य [[भारत|भारतातीलभारताच्या]] मध्यभागी असलेली एक पर्वतरांग आहे. ती पर्वतरांग उत्तरेतीलतिच्या उत्तरेला असलेल्या [[विंध्य]] पर्वतरांगांना समांतर असून तिच्यासातपुड्याच्या उत्तरेला [[नर्मदा नदी|नर्मदा]] व दक्षिणेला [[तापी नदी|तापी]] या नद्यांची खोरी आहेत.
 
पूर्व [[गुजरात|गुजरातमध्ये]] [[अरबी समुद्र|अरबी समुद्राच्या]] किनार्‍यापासून या पर्वतरांगांची सुरूवातसुरुवात होते. महाराष्ट्र ([[खानदेश]] व [[विदर्भ]]), [[मध्य प्रदेश]] आणि [[छत्तीसगढ]] या राज्यांमध्ये ही पर्वतरांग पूर्व-पश्चिम पसरली आहे.
 
==सजीव सृष्टी==
"https://mr.wikipedia.org/wiki/सातपुडा" पासून हुडकले