"चेंडू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: चेंडू हि गोल आकाराची रबर अथवा प्लास्टिक ची बनलेली वस्तू आहे. चेंड...
 
No edit summary
ओळ १:
चेंडू हि [[गोल]] आकाराची रबर अथवा प्लास्टिक ची बनलेली वस्तू आहे. चेंडूचा वापर हा वेगवेगळ्या प्रकारच्या खेळांमध्ये होतो. चेंडू हे अगदी लहान आकारापासून तर मोठ्या आकारांचा असतो. चेंडू हा [[क्रिकेट]], फुटबाल, हॉकी, इत्यादी खेळ प्रकारात वापरला जातो.
 
{{विस्तार}}
[[वर्ग: खेळ ]]
[[वर्ग: वस्तू ]]
"https://mr.wikipedia.org/wiki/चेंडू" पासून हुडकले