नोंदणी क्र.एनजीपी/४९५३(महाराष्ट्र),नोंदणी दि.१३ ऑक्टोबर २००६
बोधचिन्ह-डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षा परिषदेचे बोधचिन्ह अत्यंत व्यापक जाणीवेतून साकारलेले आहे.यात दोन सिंह,जगाचा नकाशा,अवकाश,सूर्य,उपग्रह,रिमोट कंट्रोल,महात्मा जोतीराव फुलेंचे शैक्षणिक धोरण तसेच नोंदणी क्रमांक व नाव या बाबींचा समावेश आहे.
याचा अर्थ असा-बहुजनांचे प्रतिक असलेले दोन सिंह दोन्ही बाजूंनी प्रचंड ताकदीनिशी कार्याला लागले आहेत.शिक्षक परिषदेच्या कार्याची व्याप्ती महाराष्ट्र किंवा देश नसून जगाच्याही पलीकडे अवकाश व सुर्यालासुद्धा कवेत घेणारी आहे.एवढेच नाही तर महात्मा जोतीराव फुलेंचे बहुजन उद्धाराचे शैक्षणिक धोरण,ज्ञान,नीती आणि गती यांचाही समावेश आहे.डॉ.पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद हे नाव व ४९५३ हा नोंदणी क्रमांक यात दर्शविला आहे.राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या कार्याची गती उपग्रहासारखी असून त्यावरील नियंत्रणाचा रिमोट कंट्रोलसुद्धा शिक्षक परिषदेकडेच राहणार असा व्यापक अर्थ बोधचिन्हाचा आहे.<ref>www.pdrspindia.hpage.com</ref>
[[विशेष:योगदान/117.228.104.249|117.228.104.249]] १६:३१, ७ जानेवारी २०१२ (UTC)Sunil Chaudhari,Jalgaon.