"राहुल देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो वर्गीकरणाची देखभाल व व्यवस्थापन. using AWB
ओळ ३९:
| संकेतस्थळ =
}}
 
 
'''राहुल देशपांडे''' (१० ऑक्टो. [[इ.स. १९७९]]; [[पुणे]], [[महाराष्ट्र]] - हयात) लोकप्रिय [[हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत|हिंदुस्तानी संगीतातील]] गायक आहेत. त्यांनी सुरू केलेला [[वसंतोत्सव]] हा भारतातील एक मोठा संगीतोत्सव समजला जातो. हिंदुस्तानी संगीतातील गायक [[वसंतराव देशपांडे]] त्यांचे आजोबा होते. त्यांनी हिंदुस्तानी शैलीतील गायनाचे प्रशिक्षण उषा चिपलकट्टी, [[मुकुल शिवपुत्र]], गंगाधरबुवा पिंपळखरे, मधुसूदन पटवर्धन यांच्याकडे घेतले.
Line ५८ ⟶ ५७:
[[वर्ग:मराठी गायक]]
[[वर्ग:इ.स. १९७९ मधील जन्म]]
[[वर्ग:गायक]]
 
[[en:Rahul Deshpande]]