"श्टुटगार्ट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ७०:
वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी की पोर्शे या अतीजलद चारचाकी गाड्यांवर असणारे बोधचिन्ह याच शहराच्या बोधचिन्हावरून घेतले आहे. जागतिक वाहनऊद्योगात ही एक अतीशय विषेश गोष्ट आहे.
 
स्टुटगार्ट हे शहर इथल्या ऊच्च्-तंत्रज्ञावर आधारलेल्या ऊद्योंगासाठी प्रसिद्ध आहे. शहर आणि आजूबाजूला असलेल्या शैक्षणिक क्षेत्राचा यामधे मोठा वाटा आहे. [[स्टुट्गार्ट विद्यापीठ]], होहेनहाईम विद्यापिठविद्यापीठ आणि स्टुटगार्ट तंत्रनिकेतन या प्रमुख शैक्षणिक संस्थांबरोबरच फ्राऊनहोफर, मॅक्स प्लँक यांसारख्या जागतिक पातळीवर नावाजलेल्या संशोधन क्षेत्रातल्या संस्थाही भक्कम औद्योगिक वाढीस हातभार लावतात.
 
== शैक्षणिक ==