"युनायटेड किंग्डमचा चौथा विल्यम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट पदाधिकारी | नाव = चौथा विल्यम | लघुचित्र = | चित्र =William IV.jpg ...
 
छोNo edit summary
ओळ २४:
| तळटीपा =
}}
'''चौथा विल्यम''' (''विल्यम हेन्री''; {{lang-en|William IV of the United Kingdom}}; [[२१ ऑगस्ट]], [[इ.स. १७६५]] - [[२० जून]], [[इ.स. १८३७]]) हा [[ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र|युनायटेड किंग्डम]]चा राजा होता. थोरला भाऊ [[चौथा जॉर्ज, युनायटेड किंग्डम|चौथा जॉर्ज]] ह्याच्या मृत्यूनंतर सत्तेवर आलेला चौथा विल्यम केवळ ७ वर्षे राज्य केल्यानंतर चौथा जॉर्ज वयाच्या ७१व्या वर्षी मृत्यू पावला.
 
विल्यमला आठ अवैध अपत्ये होती परंतु कायदेशीर वारस कोणीही नव्हते. ह्यामुळे त्याची पुतणी [[व्हिक्टोरिया राणी|व्हिक्टोरिया]] हिची ब्रिटनची नवी राणी म्हणून नियुक्ती करण्यात आली.