"भीष्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
[[Image:Bheeshma oath by RRV.jpg|right|thumb|290px|देवव्रत यांनी भीष्म प्रतिज्ञा घेतली.<br>[[राजा रविवर्मा]] यांचे चित्र.]]
'''देवव्रत''', अर्थात '''भीष्म''', हीहा [[महाभारत]] या महाकाव्यातील[[संस्कृत एकभाषा|संस्कृत]] प्रमुखमहाकाव्यात व्यक्तिरेखाउल्लेखलेला आहे.[[कुरु तोकुळ|कुरुवंशीय]] राजपुत्र होता. [[हस्तिनापूर|हस्तिनापुराचा]] कुरुवंशीय राजा [[शंतनू]] व [[गंगा]] यांचा हा पुत्र होता. राजा शंतनूचे धीवरकन्या [[सत्यवती]] हिच्याशी लग्न व्हावे व तिच्याच वंशजांना हस्तिनापुराचे राज्य मिळावे, म्हणून भीष्मानेयाने हस्तिनापुराच्या सिंहासनावरील आपला हक्क सोडण्याची व आजन्म ब्रह्मचारी राहण्याची शपथ घेतली. त्याच्या या कृत्यामुळे शंतनूने प्रसन्न होऊन त्याला ''इच्छामरणी'' होण्याचा वर दिला होता. पुढेमहाभारतीय सत्यवतीचायुद्धात मुलगायाने सेनापती म्हणून [[विचित्रवीर्यकौरव]]पक्षाच्या ह्याच्यासैन्याचे विवाहासाठीनेतृत्व त्यानेकेले. अंबा,सशस्त्र अंबिकापुरुषाशिवाय आणिअन्य अंबालिकाकुणाविरुद्ध याशस्त्र तीन राजकन्यांचेधरण्याची स्वयंवरातूनयाची हरणनीती केले.ठाऊक तिघींपैकीअसल्याने अंबा[[अर्जुन|अर्जुनाने]] हिचे[[शिखंडी]]स सौभपतीपुढे शाल्वघालून ह्याचावरयुद्धात प्रेमयाच्यावर असल्याचेशरवर्षाव कळल्यावर त्याने अंबेस शाल्वाकडे धाडलेकेला. परंतु,बाणांनी शाल्वानेघायाळ तिलाझालेल्या स्वीकारण्यासअवस्थेत नकारयाने दिल्यानेप्राण तिनेरोखून आत्महत्याधरले करून [[शिखंडीदक्षिणायन|दक्षिणायनास]] म्हणूनआरंभ पुनर्जन्मझाल्यवर घेतल्याचीरणांगणावर कथाप्राणत्याग महाभारतात वर्णिली आहेकेला.
 
== भीष्मप्रतिज्ञा ==
महाभारतीय युद्धात भीष्मांनी सेनापती म्ह्णून कुरूसैन्याचे नेतृत्व केले. भीष्म हे शिखंडीवर शस्त्र उचलत नसत, म्हणून त्याला पुढे घालून [[अर्जुन|अर्जुनाने]] भीष्मांचा युद्धात पाडाव केला. तेव्हा [[दक्षिणायन]] लागेपर्यंत प्राण रोधून त्यांनी युद्धभूमीवर प्राणत्याग केला.
''देवव्रत'' हा हस्तिनापुराचा राजा शंतनू व गंगा यांचा पुत्र होता. देवव्रताच्या जन्मानंतर पुढील काळात शंतनूचा धीवरकुळातील सत्यवतीवर जीव जडला. मात्र सत्यवतीचा पिता दाश याने शंतनूला सत्यवतीशी लग्न करायचे असल्यास शंतनूने आपल्यानंतर सत्यवतीच्या वंशजांकडेच राज्याधिकार देण्यात येतील, असे वचन मागितले. शंतनूची विवाहाची इच्छा साकारण्यासाठी देवव्रताने हस्तिनापुराच्या सिंहासनावरील आपला हक्क सोडण्याची व आजन्म ब्रह्मचारी राहण्याची प्रतिज्ञा घेतली. या प्रतिज्ञेमुळे देवव्रतास '''भीष्म''' असे नामाभिधान मिळाले.
 
== अंबा-शाल्व प्रकरण व शिखंडीचा जन्म ==
पुढे सत्यवतीचा पुत्र [[विचित्रवीर्य]] याच्या विवाहासाठी याने [[अंबा]], [[अंबिका]] आणि [[अंबालिका]] या तीन राजकन्यांचे स्वयंवरातून हरण केले. तिघींपैकी अंबेचे खरे प्रेम सौभपती शाल्व याच्यावर असल्याचे कळल्यावर याने तिला शाल्वाकडे धाडले. परंतु, शाल्वाने तिला स्वीकारण्यास नकार दिल्याने तिने आत्महत्या करून [[शिखंडी]] म्हणून पुनर्जन्म घेतल्याची कथा महाभारतात वर्णिली आहे.
 
{{विस्तार}}
 
{{महाभारत}}
[[Categoryवर्ग:महाभारतातील व्यक्तिरेखा]]
 
[[Category:महाभारतातील व्यक्तिरेखा]]
 
[[en:Bhishma]]
"https://mr.wikipedia.org/wiki/भीष्म" पासून हुडकले