"विकिपीडिया:नवीन सदस्यांना मार्गदर्शन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ १८:
==सहाय्य पाने==
* मराठी विकिपीडियावर वरील कामे करण्यासाठी आपल्याला "मराठी विकिपीडिया" ची थोडीशी तोंड ओळख होणे आवश्यक आहे. त्यासाठी पहा - [[विकिपीडिया:सहाय्य पृष्ठ]]
* नवीन सदस्यांना मराठी विकिपीडिया वर काम करीत असताना काही जरी अडचण आली तर [[विकिपीडिया:मदतकेंद्र]] येथे आपल्या कोणत्याही शंकेचे निरसन मराठी विकिपीडियाचे [[विकिपीडिया:प्रचालक|प्रचालक]]जाणते आणि [[विकिपीडिया:प्रशासक|प्रशासक]]सदस्य करतील.
* मराठी विकिपीडिया या संकल्पनेचा परिचय करून घेण्यासाठी पहा - [[विकिपीडिया:परिचय]]
* मराठी विकिपीडियावर संपादन कसे करावे यासाठी पहा - [[सहाय्य:संपादन]]