"जत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ७५:
----
==इतिहास==
जत तालुक्याला अत्यंत वैभवशली इतिहास लभला आहे. रामायनापासून यादव राजापयन्तराजापर्यंत आणि आदिलशाहि पासुन ते पेशवाई परन्तपर्यंत , हा तालुका अस्ंख्यअसंख्य ऐतिहासिक बद्लांचाबदलांचा साक्षीदार आहे. डफळे संस्थांनची राजधानी म्हणुनही या तालुक्यास इतिहासात अनन्यसाधारण महत्व आहे.
रामायण काळापासून जतचा इतिहास सांगितला जातो. पूर्वी हा प्रदेश दंडकारण्यात सामाविष्ट होता व जतचे नाव जयंतीनगर होते असे सांगितले जाते मात्र इ.स. ११ व्या १२ व्या शतकातील काही शिलालेख उमराणी, कोळेगीरी तसेच अन्य काही प्राचीन मंदिरांत आढळून येतात. कलचूरी घराण्यातील राजा बिज्जलदेव यांनी या मंदिरांना देणग्या दिल्याचा उल्लेख आहे. यावरुन ही मंदिरे ११ व्या शतकापूर्वीची असल्याचे स्पष्ट होते.
 
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/जत" पासून हुडकले