Content deleted Content added
ओळ ३६८:
 
==आपण धमक्या देत आहात का ? ==
साठे साहेब आपण धमक्या देत आहात का ? कौल पानावर आपण आपले पूर्वीचे पराक्रम आठवा आता कौल वगळून आपण कायदा हाती घेत आहात ? मी माझे मत नोदावले आहे , मी कोणाचेही नाव घेतले नाही त्यास आपण व्यक्तिगत कसे म्हणता ? चोराच्या मनात चांदण्या ...! पुन्हा चुकूनही वगळण्याचा आणि धमक्या देण्याचा प्रयत्न करू नका. आपणास खिरापती मध्ये मिळवलेल्या पाचाल्कीची मुळेपाचाल्कीमुळे हि निष्ठा दाखवत आहात का ? [[सदस्य:Nanu|Nanu]] १७:४८, ५ जानेवारी २०१२ (UTC)