"विकिपीडिया:कौल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎Bureaucrat: (Vandalism reverted)
Abhijitsathe (चर्चा)यांची आवृत्ती 902089 परतवली.
ओळ २७३:
|-
|{{कौल|N|अभय नातू|Bureaucratचे प्रशासक हे भाषांतर ठीक वाटते. बदलायचेच असल्यास स्विकृती अधिकारी (स्वीकृती?) हे बोजड आणि कृत्रिम वाटते. एका शब्दाचे सुटसुटीत नामाभिधान निवडावे.}}
|-
|{{कौल|Y|Nanu|मग भ्रष्टाचारी हे नाव द्यायला पाहिजे का ?}}
|-
|{{कौल|N|मनोज|शब्द बदलण्याची गरज. पण स्वीकृती अधिकारी हे खरोखरच बोजड आणि कृत्रिम वाटते. '''कारभारी''' या शब्दाचा विचार करा. एकच सुटसुटीत नामाभिधान आहे, अस्सल मराठी शब्द आहे आणि ओनरशीपचा सेन्स त्यातून अजिबात येत नाही.}}