"न्यू इंग्लंड पेट्रियट्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ca, cs, da, de, es, et, fa, fi, fr, gl, he, hi, hr, hu, id, is, it, ja, ko, lv, nl, no, pl, pt, ro, ru, sh, simple, sr, sv, th, uk, zh
छो मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
ओळ १:
 
[[चित्र:New England Patriots logo.svg|right|thumb|200 px|{{लेखनाव}}चा लोगो]]
'''न्यू इंग्लंड पेट्रियट्स''' हा [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[मॅसेच्युसेट्स]] राज्यातील फॉक्सबोरो ह्या [[बॉस्टन]] शहराच्या उपनगरात स्थित असलेला एक व्यावसायिक [[अमेरिकन फुटबॉल]] संघ आहे. हा संघ [[नॅशनल फुटबॉल लीग]]च्या ए.एफ.सी. ईस्ट गटामधून खेळतो. पेट्रियट्स हा एन.एफ.एल.च्या सर्वात यशस्वी संघांपैकी एक मानला जातो. त्याने आजवर ३ वेळा [[सुपर बोल]] जिंकला असून २००१-२०१० च्या दशकात सर्वाधिक (१२६) सामने जिंकण्याचा विक्रम केला.