"युनायटेड किंग्डमचा सहावा जॉर्ज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट पदाधिकारी
{{विस्तार}}
| नाव = जॉर्ज सहावा
'''जॉर्ज सहावा''' (''आल्बर्ट फ्रेडरिक आर्थर जॉर्ज''; [[डिसेंबर १४]], [[इ.स. १८९५]] - [[फेब्रुवारी ६]], [[इ.स. १९५२]]) हा [[डिसेंबर ११]], [[इ.स. १९३६]] ते [[फेब्रुवारी ६]], [[इ.स. १९५२]] दरम्यान [[इंग्लंड]] आणि ब्रिटिश साम्राज्याचा सम्राट होता.
| लघुचित्र =
| चित्र = King George VI of England, formal photo portrait, circa 1940-1946.jpg
| चित्र आकारमान = 250 px
| पद = [[युनायटेड किंग्डम]]चा राजा
| कार्यकाळ_आरंभ = ११ डिसेंबर १९३६
| कार्यकाळ_समाप्ती = ६ फेब्रुवारी १९५२
| पंतप्रधान = {{Collapsible list |title_style =
|list_style = text-align:left;display:none;
|शीर्षक = ब्रिटिश पंतप्रधान | [[स्टॅन्ली बाल्डविन]] | [[नेव्हिल चेम्बरलेन|चेम्बरलेन]] | [[विन्स्टन चर्चिल|चर्चिल]] | [[क्लेमेंट अॅटली|अॅटली]]}}
| मागील = [[एडवर्ड आठवा]]
| पुढील = [[एलिझाबेथ दुसरी]]
| पद2 = [[भारत]]ाचा सम्राट
| कार्यकाळ_आरंभ2 = ११ डिसेंबर १९३६
| कार्यकाळ_समाप्ती2 = [[भारतीय स्वातंत्र्यदिवस|१५ ऑगस्ट १९४७]]
| मागील2 = [[एडवर्ड आठवा]]
| जन्मदिनांक = {{जन्म दिनांक|1895|12|14}}
| जन्मस्थान = [[नॉरफोक]], [[इंग्लंड]]
| मृत्युदिनांक = {{मृत्यू दिनांक आणि वय|1952|2|6|1895|12|14}}
| मृत्युस्थान = [[नॉरफोक]], [[इंग्लंड]]
| अपत्ये = [[एलिझाबेथ दुसरी]], युवराज्ञी मार्गारेट
| पक्ष =
| धर्म =
| सही =
| संकेतस्थळ =
| तळटीपा =
}}
'''जॉर्ज सहावा''' (''आल्बर्ट फ्रेडरिक आर्थर जॉर्ज''; [[डिसेंबर १४]], [[इ.स. १८९५]] - [[फेब्रुवारी ६]], [[इ.स. १९५२]]) हा [[डिसेंबर ११]], [[इ.स. १९३६]] ते [[फेब्रुवारी ६]], [[इ.स. १९५२]] दरम्यान [[इंग्लंडयुनायटेड किंग्डम]] आणि ब्रिटिश साम्राज्याचा सम्राट होता. त्याच्या कारकिर्दीत [[ब्रिटिश साम्राज्य]]ाने मावळते दिवस पाहिले. [[दुसरे महायुद्ध|दुसर्‍या महायुद्धात]] ब्रिटनचे मोठे नुकसान झाले तसेच साम्राज्यामधील अनेक देशांना स्वातंत्र्य मिळाले ह्या कारणांस्तव युनायटेड किंग्डमचे जगामधील वर्चस्व बर्‍याच अंशी ढासळले.
 
आपल्या अडखळत बोलण्याच्या सवयीमुळे तसेच लाजर्‍या स्वभावामुळे जॉर्जला राजा बनण्यात स्वारस्य नव्हते. परंतु वडील [[जॉर्ज पाचवा]] ह्यांच्या मृत्यूनंतर सत्तेवर आलेल्या थोरल्या भाऊ [[एडवर्ड आठवा|एडवर्डने]] एका घटस्फोटित [[अमेरिका|अमेरिकन]] स्त्री सोबत विवाह करण्याचे ठरवले. राज्यपदाच्या गादीवर असताना हे होणे शक्य नसल्याने एडवर्डने केवळ एका वर्षात सत्ता सोडली व सहाव्या जॉर्जला नाईलाजाने सत्ता हाती घ्यावी लागली.
[[वर्ग:इंग्लंडचे राजे]]
 
२०१० साली प्रदर्शित झालेल्या [[द किंग्ज स्पीच]] ह्या चित्रपटामध्ये सहाव्या जॉर्जची संभाषण सुधारण्याची धडपड रेखाटली आहे.
 
 
==बाह्य दुवे==
{{commons|Category:George VI of the United Kingdom|जॉर्ज सहावा}}
*[http://www.life.com/image/first/in-gallery/54991/george-vi-the-reluctant-king#index/0 जॉर्ज सहावा]
*[http://www.youtube.com/watch?v=p1TubkzxPFY जॉर्जच्या भाषणाचा यूट्युब व्हिडियो]
 
[[वर्ग:युनायटेड किंग्डमचे राज्यकर्ते]]
[[वर्ग:इ.स. १८९५ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९५२ मधील मृत्यू]]
 
{{Link FA|en}}